Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरपंच देशमुखांना मारण्यासाठी 4 जीवघेण्या हत्यारांचा वापर, अंगावर 150 जखमा; रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर

संतोष देशमुखांचे अपहरण केल्यानंतर त्यांना मारण्यासाठी चार जीवघेण्या शस्त्रांचा वापर करण्यात आला असा उल्लेख परीक्षण अहवालात करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 12, 2025 | 02:42 PM
सरपंच देशमुखांना मारण्यासाठी 4 जीवघेण्या हत्यारांचा वापर, अंगावर 150 जखमा; रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर

सरपंच देशमुखांना मारण्यासाठी 4 जीवघेण्या हत्यारांचा वापर, अंगावर 150 जखमा; रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर

Follow Us
Follow Us:

बीड : बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. 9 डिसेंबर रोजी त्यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्याभरातून रोष व्यक्त करण्यात आला होता. 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आले होते. यानंतर त्यांना अमानुष मारहाण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात आठ आरोपींना अटक केली. त्यांच्यावर मकोका लावण्यात आला. आता हे सर्व आरोपी कोठडीत आहेत. यातील एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र अजूनही फरार आहे. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

देशमुखांचे अपहरण केल्यानंतर त्यांना मारण्यासाठी चार जीवघेण्या शस्त्रांचा वापर करण्यात आला असा उल्लेख परीक्षण अहवालात करण्यात आला आहे. गॅसचा पाइप, पाईपाचा चाबूक, लाकडी बांबूची काठी आणि लोखंडी पाइपाचा यात समावेश होता. या हत्यारांच्या सहाय्याने संतोष देशमुख यांना आरोपींनी अमानुष मारहाण केली. दरम्यान, हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. चारही हत्यारे कराड गँगने तयार केली आहेत असा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे. या हत्यारांच्या मदतीने संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या शरीरावर 150 जखमा आढळल्या होत्या. इतकी अमानुष मारहाण त्यांना झाली होती. आरोपींनी याआधीही याच हत्यारांने अन्य व्यक्तींना देखील मारहाण केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार सरपंच संतोष देशमुख् यांना मारण्यासाठी वापरण्यात आलेल्या चार हत्यारांचा परीक्षण अहवाल समोर आला आहे. यामध्ये गॅस पाइप, पाइपाचा चाबूक, बांबूची काठी, लोखंडी पाइप या हत्याराने देखील देशमुख यांना मारहाण केली होती. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आणि त्या संबंधी दोन प्रकरणांत सीआयडीने मागील महिन्यात बीड येथील न्यायालयात 1200 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.

Web Title: It has been reported that 4 deadly weapons were used to kill sarpanch santosh deshmukh nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 02:39 PM

Topics:  

  • Beed Case
  • Krushna Andhale
  • Murder News
  • Santosh Deshmukh
  • Sudarshan Ghule
  • Walmik Karad

संबंधित बातम्या

UP Crime: महामृत्युंजय जप सुरू असताना अचानक  गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, मुलांना खोलीत डांबले अन्…
1

UP Crime: महामृत्युंजय जप सुरू असताना अचानक गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, मुलांना खोलीत डांबले अन्…

Beed Crime: बिंदुसरा नदीपात्रात तीन महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह; पुलावरून फेकले की नदीत नेऊन ठेवले?
2

Beed Crime: बिंदुसरा नदीपात्रात तीन महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह; पुलावरून फेकले की नदीत नेऊन ठेवले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.