एका महिलेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने गेली 16 वर्षे अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
शिरूर येथील पिता-पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी खोक्या भोसलेला पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली आहे. त्यानंतर त्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडी संपल्यानंतर त्याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील अल्पवयीन मुलीस चॉकेलटचे आमिष दाखवून शेजारी राहणाऱ्या विष्णु बाबुराव सादुळे याने घरात बोलवून २३ मार्च २०२३ रोजी तिच्यावर अत्याचार केला. यानंतर ही अल्पवयीन मुलगी घरी जाऊन एकटीच बसली…
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे अशोक शिंदे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी पोहोचले. फोटो पाहिल्यावर अशोक शिंदे भावना विवश झाला. तो नैराश्येमध्ये आला. केजच्या बंदमध्ये ते सहभाग झाला होता.
वाल्मिक कराड सध्या तुरुंगात असला तरी दिवसेंदिवस वाल्मिक कराडचे एक एक कारनामे समोर येत आहेत. अशातचं आता संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा…
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले, तरी मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आंधळेच्या बेपत्तेपणावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.