Sudarshan Ghule Custody: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे घटनेच्या दिवसापासून फरार होते. या दोघांनाही अटक करण्यात आली.
सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरफरार आहेत. वाल्मिक कराडच्या अटकेनंतर तपास यंत्रणांनी या तीन आरोपींच्या तपासावर फोकस केला आहे.