Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalna Crime: गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून 110 सिलिंडर चोरी; साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास

जालन्यात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून 110 गॅस सिलिंडर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली. सुमारे 4.51 लाखांचा मुद्देमाल लंपास झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 17, 2026 | 11:24 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • गोडाऊनचे कुलूप तोडून 110 गॅस सिलिंडर चोरी.
  • सुमारे 4.5 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास.
  • अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा; पोलिस तपास सुरू.
जळगाव: जळगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आनंद भारत गॅस एजन्सीच्या उटवद शिवारातील गोडाऊनचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल 110 गॅस सिलिंडर लंपास केल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काय घडलं नेमकं?

पोलीस सूत्रांनी दिलेल्यामाहितीनुसार रविवारी गॅस एजन्सी बंद असतांना मध्यरात्री ही चोरी झाल्याची शक्यता आहे. सोमवारी हा प्रकार उघडकीस आला. या घटनेत जवळपास 96 घरगुती सिलेंडर तसेच 12 निळ्या रंगाचे व्यावसायिक सिलेंडर आणि 5 किलोचे दोन व्यवसाय सिलेंडर असे एकूण 110 गॅस सिलेंडर चोरीला गेले आहेत, जवळपास 4 लाख 51 रुपये किमतीचा हा मुद्देमाल चोरीला गेला असून पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.

Mumbai Crime: संतापजनक! किरकोळ धडक, मोठा वाद; ओला कॅब चालक आणि प्रवाशाकडून तरुणाची हत्या

एकीकडे नागरिक गॅस टंचाईचा सामना करावा लागत असताना हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणी एजन्सीचे व्यवस्थापक सिद्धार्थ आढाव यांनी मौजपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Jalna Crime: लग्नाचे आमिष, अत्याचार आणि चार महिन्यांची गर्भवती; शिक्षा टाळण्यासाठी आरोपीने काय केलं बघा…

जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात तरुणी चार महिन्यांची गर्भवर्ती राहिल्याचे समोर आले आहे. पीडित तरुणीला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केले मात्र आरोपीने शिक्षा टाळण्यासाठी जे केले ते ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल. ही घटना बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Gadchiroli Crime: डोळ्यात मिरची, छातीत ‘वाकसा’ने सपासपवार करून हत्या; 5 वर्षांचा वाद जीवावर बेतला!

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: जालना तालुक्यातील रामनगर परिसरातील गॅस एजन्सी गोडाऊनमध्ये ही घटना घडली.

  • Que: किती गॅस सिलिंडर चोरीला गेले?

    Ans: एकूण 110 गॅस सिलिंडर चोरीला गेले.

  • Que: चोरी झालेल्या मालाची किंमत किती आहे?

    Ans: सुमारे 4 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.

Web Title: Jalna crime 110 cylinders stolen from gas agency warehouse goods worth 45 lakh looted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.