Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalna Crime: आईला मेसेज केल्याचा राग; अल्पवयीन मित्राकडून मित्राची धारदार शस्त्राने हत्या

जालन्यात आईला मेसेज केल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने मित्र निखिल वाघमारेची झोपेतच धारदार शस्त्राने हत्या केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 12, 2026 | 10:02 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आईच्या मोबाईलवर मेसेज केल्याने अल्पवयीन मित्र संतापला
  • झोपेत असताना निखिलवर चाकूने वार करून हत्या
  • आरोपी ताब्यात; गुन्ह्याची कबुली, पुढील तपास सुरू
जालना: जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईला मेसेज केल्याच्या रागातून मुलानेच मित्राचीच हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना जालन्याच्या शिरसवाडी येथे घडली. निखिल अनिल वाघमारे (वय 27) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

निखिल वाघमारे आणि अल्पवयीन मुलगा हे दोघे जवळचे मित्र होते. एकमेकांच्या घरी ये- जा सुरू होते. अशातच निखिलने मित्राच्या आईच्या मोबाईलवर मेसेज केला. संबंधित मेसेज पाहून त्या महिलेचा मुलगा संतापला. संतापाच्या भरात त्याने निखिलवर जीवघेणा हल्ला केला. रात्री अंधाराचा फायदा घेत शिरसवाडी भागात शेतातील घरासमोर निखिल झोपलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तेव्हा, त्या मुलाने निखिल झोपला असताना चाकूने वार करत संपवलं.

Hyderabad Crime: लग्नाला नकार दिल्याचा राग; HIV संक्रमित इंजेक्शन टोचलं, मानसिक धक्क्यातून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

या घटनेची माहिती तालुका जालना पोलिसांना समजताच पोलिसांनी कारवाई करत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान हल्लेखोर मुलाने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. ‘मित्राने आईला मेसेज केला म्हणून मी त्याची हत्या केली’, असे त्याने सांगितले. सदर अल्पवयीन मुलाला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते, या प्रकरणाची पुढील कारवाई सुरु असल्याची माहिती तालुका जालना पोलीस ठाणे निरीक्षर पोलीस संतोष साबळे यांनी दिली. शिरसवाडीतील या घडलेल्या घटनेनं जालना जिल्हा हादरून गेल्याचे वृत्त आहे. या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि चार महिन्यांची गर्भवती; शिक्षा टाळण्यासाठी आरोपीने काय केलं बघा…

जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात तरुणी चार महिन्यांची गर्भवर्ती राहिल्याचे समोर आले आहे. पीडित तरुणीला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केले मात्र आरोपीने शिक्षा टाळण्यासाठी जे केले ते ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल. ही घटना बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Andhra Pradesh: लग्नाला नकार दिल्याचा संताप; 19 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीचा थेट चिरला गळा

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: आईला मेसेज केल्याच्या रागातून हत्या करण्यात आली.

  • Que: घटना कशी घडली?

    Ans: निखिल झोपेत असताना आरोपीने धारदार शस्त्राने वार केले.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

Web Title: Jalna crime enraged over a message sent to his mother minor friend murders peer using a sharp weapon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.