Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalna Crime: ‘झुला झुल… बाप को मत भूल’ स्टेटस टाकून पोलिसांना आव्हान; १० मिनिटांत वाळू माफियाचा उतरवला माज

जालना येथे वाळू माफियाने कोर्टातून ट्रॅक्टर-जेसीबी सोडवून पोलिसांना स्टेटसद्वारे आव्हान दिले. पोलिसांनी १० मिनिटांत कारवाई करत त्याचा माज उतरवला; नंतर त्याने माफी मागितली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 09, 2026 | 01:34 PM
बुलडाण्यात सात वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नराधमाने बालिकेला घरात बोलावले अन् नंतर...

बुलडाण्यात सात वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नराधमाने बालिकेला घरात बोलावले अन् नंतर...

Follow Us
Follow Us:
  • अवैध वाळू उत्खनन प्रकरणात पोलिसांनी ट्रॅक्टर आणि जेसीबी जप्त केली होती.
  • कोर्टातून साहित्य सोडवल्यानंतर आरोपीने सोशल मीडियावर पोलिसांना आव्हान दिले.
  • पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपीकडून माफी मागवली.
जालना: अनेकदा सोशल मीडियावर रील्स बनवून अनेकांना आव्हान दिल जात. एकमेकांना विनाकारण डिवचले जाते. मात्र जालना जिल्ह्यात अशी एक घटना घडली आहे. हे वाचून तुम्हाला नवल वाटेल. त्याला कारण ही असच आहे. जालना जिल्ह्यात पोलिसांकडून जिल्ह्यात जे अवैध वाळू उत्खनन करतात त्यांच्यावर कारवाई सुरू होती. अशीच कारवाई सुरू असताना एका ट्रैक्टर आणि जेसीबी मालकावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर त्याचे दोन्ही साहित्य जप्त करण्यात आले होते. त्याला पोलिसांना आव्हान द्यायच होत मात्र त्याने आधी कोर्टाचा रस्ता गाठला आणि कोर्टात जाऊन त्याने त्याचे साहित्य सोडवून आणले आणि साहित्य बाहेर येताच पोलीस स्टेशनच्या गेटवर पोलिसांना दिल आव्हान. काय केल त्याने वाचा!

तुळजापुरात रक्तरंजित थरार, तरुणावर धारदार शस्त्राने वार; नेमकं काय घडलं?

पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जाफराबाद तालुक्यातील देवळझारी शिवारात कारवाई सुरू होती. तेव्हा वाळू माफियावर कारवाई करण्यात आली. जेव्हा तो पोलीस स्टेशनच्या बाहेर आळ तेव्हा त्याने स्टेटस ठेवलं झुला झूल पर बाप को मत भूल! १०० टक्के शांततेत कार्यक्रम होणार अशा आशयाचे स्टेटस ठेवून पोलिसांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी पुन्हा पोलीसी खक्या दाखवताच त्याने माफी मागितली आणि पुन्हा एस होणार याची खात्री पोलिसानं दिली. वाळू माफियाचा माज अवघ्या १० मिनिटात पोलिसांनी उतरवला. स्टेटस ठेवून ज्या पोलिसांना तो आव्हान देत होता त्याची हवा टाईट केली आणि पोलिसांनी त्याला घेवून आले.

वाळू माफियाचा भाऊ रडला म्हटला मी माफी मागतो

जेव्हा पोलिसांनी पुन्हा कारवाई केली तेव्हा वाळू माफियाचा भाऊ रडला आणि म्हणाला या पुढे आम्ही अस करणार नाही. प्रशासनाचा आम्ही मान राखू आमच्या कडून कोणतेही कृत्य या पुढे होणार अशी हमी त्यांनी दिली. १३ एप्रिलला झालमुरी परिसरातून वाळू माफियांवर कारवाई करण्यात आली होती. तेव्हा त्याचे साहित्य उचलून घेवून आले होते. पोलिसांनी केलेल्या कारवाईच सगळीकडे कौतुक होत आहे. जिल्ह्यात वाळू माफिया मोठ्या प्रमाणावर दहशत करत आहेत. त्यांची दहशत मोडून काढण्यासाठी आणि बेकायदेशीर वाळू उपश्यावर कारवाई करावी यासाठी ग्रामस्थ पण मागणी करत होत. अखेर पोलिसांनी मोहीम चालू केली आणि वाळू माफियावर कारवाई सुरू केली आहे. ज्या पोलिसांना तो आव्हान देत होता त्याची दहशत १० मिनिटात मोडून काढली.

पबमध्ये सापडल्यामुळे पत्नीचा छळ उघड; पुण्यात पोलीस हवालदार निलंबीत

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात ही घटना घडली.

  • Que: वाळू माफियाने पोलिसांना कसे आव्हान दिले?

    Ans: त्याने सोशल मीडियावर स्टेटस ठेवून पोलिसांना अप्रत्यक्ष आव्हान दिले.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी पुन्हा तात्काळ कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले आणि माफी मागायला लावली.

Web Title: Jalna crime police challenged with a status updateswing away but dont forget your father sand mafias arrogance crushed within 10 minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 01:34 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.