Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : कल्याण रेल्वे गुन्हे शाखेची मोठी कामगिरी;एक्सप्रेसमध्ये महिला प्रवाशांचे पर्स चोरणाऱ्याला ठोकल्या बेड्या

दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या सुमारास लांबच्या पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पर्स चोरणाऱ्याला कल्याण रेल्वे गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 31, 2025 | 12:25 PM
Crime News :  कल्याण रेल्वे गुन्हे शाखेची मोठी कामगिरी;एक्सप्रेसमध्ये महिला प्रवाशांचे पर्स चोरणाऱ्याला ठोकल्या बेड्या
Follow Us
Close
Follow Us:

दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या सुमारास लांबच्या पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पर्स आणि इतर मौल्यवान सामान चोरीला जाण्याच्या घटना कल्याण रेल्वे स्थानक परिसरात घडत होत्या. या सगळ्या प्रकरणाचा सुगावा लागताच कल्याण रेल्वे गुन्हेने याचा सखोल तपास करत सराईत चोरट्यांना ताब्यात घेतलं आहे.कल्याण रेल्वे गुन्हे शाखा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत मेल एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवाशांच्या पर्स चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.सहीमत अंजूर शेख असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी सहा गुन्ह्याची उघड करत या आरोपीकडून पोलिसांनी 4,56,430 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, आयपॅड आणि घड्याळे जप्त केले आहे.

पुण्यातील धनकवडीमध्ये चहाच्या हॉटेलमध्ये आग, कामगाराचा मृत्यू

मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये झोपलेल्या महिला प्रवाशांच्या पर्स , महागड्या वस्तू ,सोन्याचे दागिन चोरी करण्याच्या अनेक घटना घडत होत्या. असाच प्रकार, दिनांक 22 तारखेला मंगलोर रेल्वे स्टेशनवरून निघालेल्या निझामुद्दीन एक्सप्रेसमध्ये झाला. या एक्सप्रेसमधील  एका महिलेची पर्स चोरी झाल्याची तक्रार डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल झाली. याचा तपास करण्यासाठी पोलिसांची विशेष टीम तयार करत साध्या गणवेशात स्टेशन परिसरात तैनात केले याच दरम्यान पोलिसांना गुप्त माहितीच्या आधार बदलापूर शहर हद्दीतून आरोपी सहीमत अंजूर शेख (वय 29, रा. रबाळे, नवी मुंबई) याला अटक करत त्याच्या कडे चौकशी केली असता त्याने सहा गुन्ह्यांची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याच्याकडून 4,56,430 रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केले यात सोन्याचे दागिने ,6 मोबाईल, iPad ,मनगटी घड्याळे असा एकूण 4,56,430/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपआयुक्त मनोज पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर आणि पोलीस निरीक्षक रोहित सावंत यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. गुन्हे शाखेच्या पोलीस अधिक तपास करत आहे.

Maharashtra Weather Update: सावधान! अवकाळीचा धोका अन् हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

रेल्वे प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत आरोपी प्रवाशांच्या वस्तूंवर लक्ष ठेवून चोरी करायचा. तो मुख्यतः रात्रीच्या वेळी गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लक्ष्य करत असे. झोपलेल्या किंवा गाढ निद्रेत असलेल्या प्रवाशांच्या पर्स, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू हुशारीने लंपास करून तो लगेचच रेल्वे स्थानकांवर उतरून गायब होत असे.पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास करत तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फूटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. अखेर कल्याण रेल्वे स्थानकाजवळ त्याला अटक करण्यात यश आले. चौकशीदरम्यान त्याने अनेक गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्याच्यावर यापूर्वीही अनेक चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

Web Title: Kalyan railway crime branchs big achievement man arrested for stealing purse of female passenger in express

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 12:25 PM

Topics:  

  • central railway
  • Kalyan Crime

संबंधित बातम्या

Navarashtra Navdurga: मराठमोळी मुंबईची तरूणी ‘मालगाडीतील गार्ड’, श्वेता घोणेचा ‘तुफान एक्स्प्रेस’ प्रवास
1

Navarashtra Navdurga: मराठमोळी मुंबईची तरूणी ‘मालगाडीतील गार्ड’, श्वेता घोणेचा ‘तुफान एक्स्प्रेस’ प्रवास

Kalyan Crime: आधी इंस्टावर मैत्री, नंतर ५ महिने ७ जणांकडून सामूहिक अत्याचार; अल्पवयीनचा व्हिडीओ बनवून…; कल्याण येथील घटना
2

Kalyan Crime: आधी इंस्टावर मैत्री, नंतर ५ महिने ७ जणांकडून सामूहिक अत्याचार; अल्पवयीनचा व्हिडीओ बनवून…; कल्याण येथील घटना

Mumbai Local: ‘या’ स्थानकांवर लोकल थांबणार नाही! काय आहे मध्य रेल्वेचा निर्णय? वाचा वेळापत्रक
3

Mumbai Local: ‘या’ स्थानकांवर लोकल थांबणार नाही! काय आहे मध्य रेल्वेचा निर्णय? वाचा वेळापत्रक

Karjat News : नेरळ स्थानकातील विकासकामाला कासवाचा वेग; दिरंगाईमुळे प्रवाशांनी व्यक्त केली खंत
4

Karjat News : नेरळ स्थानकातील विकासकामाला कासवाचा वेग; दिरंगाईमुळे प्रवाशांनी व्यक्त केली खंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.