Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local : काय सांगता! लोकल प्रवासी घटले, तरीही उपनगरीय लोकलला गर्दी

लोकलच्या प्रवासी संख्येत सध्या मोठी घट झालेली असून वर्ष २०२२-२३ मध्ये सीएसएमटी स्थानकातील प्रवासी संख्या ४२ कोटी होती. तीच आता २०२५-२६ (ऑक्टोबरपर्यंत) २४ कोटींवर घसरली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 01, 2026 | 01:05 PM
लोकल प्रवासी घटले, तरीही उपनगरीय लोकलला गर्दी

लोकल प्रवासी घटले, तरीही उपनगरीय लोकलला गर्दी

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रवासी संख्या ४२ कोटी होती
  • २४ कोटींवर घसरली
  • घटली तरी गर्दी कायम कशी
सुरेखा चोपडे । नवराष्ट्र: मुंबईतील सर्वात गजबजलेले स्थानक असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील प्रवाशांची संख्या घटली आहे. वर्ष २०२२-२३ मध्ये सीएसएमटी स्थानकातील प्रवासी संख्या ४२ कोटी होती. तीच आता २०२५-२६ (ऑक्टोबरपर्यंत) २४ कोटींवर घसरली आहे. हीच परिस्थिती मध्य रेल्वेच्या प्रमुख १० रेल्वे स्थानकातील आहे. तरीदेखील सकाळी आणि संध्याकाळी पीक अवरच्या वेळी लोकलला प्रचंड गर्दी पहायला मिळत असल्याने प्रवासी संख्या घटली तरी गर्दी कायम कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मध्य रेल्वेचा पसारा सीएसएमटी ते खोपोली, आसनगाव, पनवेलपर्यंत, नेरुळ ते खारकोपर, ठाणे ते पनवेलदरम्यान पसरलेला आहे. दररोज १ हजार ८१० लोकलच्या माध्यमातून सुमारे ३८ लाख प्रवासी मध्य रेल्वेने प्रवास करतात. कोरोनापूर्वी मध्य रेल्वेची प्रवासी संख्या ४२ लाखांच्या घरात होतो. कोरोनानंतर हळुहळु रेल्वेची प्रवासी संख्या पूर्ववत होऊ लागली. परंतु आजही प्रवासी संख्या ४२ लाखांपर्यंत पोहोचलेली नाही. तरी देखील उपनगरीय लोकलला रोजच प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे. अनेक कार्यालये बीकेसी, अंधेरी यासारख्या भागात सुरू किंवा स्थलांतरीत झाली आहेत.

Central Railway : प्रवाशांनो कृपया लक्ष द्या ! मध्य रेल्वेच्या 18 स्थानकात आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

लोकलमध्ये चढणे-उतरणेही जिकिरीचे

सकाळी-संध्याकाळी लोकलमध्ये चढणे-उतरणे जिकिरीचे झाले आहे. जून महिन्यात मुंब्रा स्थानकात अप-डाउन जलद मार्गावरुन धावणाऱ्या दोन लोकलच्या दरवाज्यात लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा अडकल्याने अपघात घडला होता. या अपघातानंतर लोकलच्या गदर्दीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता. परंतु रेल्वेच्या तिक्रिटविक्रीचा आकड़ा मात्र वेगळेच सांगतो.

जानेवारीपासून बोरिवली आणि चर्चगेट दरम्यान २२ नवीन लोकल फेऱ्या

पश्चिम रेल्वे कांदिवली आणि बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गाचे काम वेगाने सुरू करत आहे. पूर्ण झाल्यानंतर, बोरिवली आणि चर्चगेट दरम्यान लोकल ट्रेन सेवांची संख्या २२ ने वाढेल, ज्यामुळे प्रवाशांच्या सोयीत लक्षणीय सुधारणा होईल. ही सेवा जानेवारीमध्ये उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. लवकरच नवीन वेळापत्रकात हे दिसून येईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या प्रकल्पाच्या पूर्णतेची बऱ्याच काळापासून वाट पाहिली जात होती. पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी काम अत्यंत अचूकतेने केले जात आहे. याव्यतिरिक्त, उपनगरीय रेल्वे नेटवर्कची प्रवासी क्षमता वाढवण्याचे दीर्घकाळ प्रलंबित काम देखील मजबूत केले जात आहे.

मोठी बातमी! कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वे विस्कळीत; घरी जायच्या वेळेस मुंबईकरांचे प्रचंड हाल

Web Title: Even though mumbai local passengers have decreased suburban locals are still crowded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • central railway
  • Mumbai Local
  • railway

संबंधित बातम्या

Nagpur: 2025 मध्ये नागपूर रेल्वे विभागाची ऐतिहासिक कामगिरी; 3402 कोटींचं उत्पन्न, नवे टर्मिनल आणि वंदे भारतची यशोगाथा
1

Nagpur: 2025 मध्ये नागपूर रेल्वे विभागाची ऐतिहासिक कामगिरी; 3402 कोटींचं उत्पन्न, नवे टर्मिनल आणि वंदे भारतची यशोगाथा

Mumbai Local News : दादर स्थानकात आणखी एक नवीन प्लॅटफॉर्म! कुठे आणि कसा फायदेशीर ठरेल? जाणून घ्या सविस्तर बातमी
2

Mumbai Local News : दादर स्थानकात आणखी एक नवीन प्लॅटफॉर्म! कुठे आणि कसा फायदेशीर ठरेल? जाणून घ्या सविस्तर बातमी

PUNE NEWS : रेल्वे विभागाची जलद ऑनलाईन सुविधा अडचणीची; तिकीट आरक्षण उपकेंद्राला मिळतोय कमी प्रतिसाद
3

PUNE NEWS : रेल्वे विभागाची जलद ऑनलाईन सुविधा अडचणीची; तिकीट आरक्षण उपकेंद्राला मिळतोय कमी प्रतिसाद

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल, जानेवारीपासून बोरिवली ते चर्चगेट दरम्यान धावणार २२ नवीन लोकल
4

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल, जानेवारीपासून बोरिवली ते चर्चगेट दरम्यान धावणार २२ नवीन लोकल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.