Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन, मनसे पदाधिकाऱ्यांकडून स्टेशन मास्तरला चोप

Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे स्थानकावर महिला रेल्वे कर्मचाऱ्याशी गैरवर्तन आणि अश्लील व्हॉट्सॲप मेसेज केल्याच्या आरोपावरून रेल्वे अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिला कर्मचाऱ्याने गेल्या सहा महिन्यांपासून त्रास दिला जात असल्याची तक्रार केली होती.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 05, 2026 | 05:38 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • तक्रार देऊन देखिल ते मला त्रास देत होते 
  • रेल्वेचे डीपीएसएस याला चोप  
  • रेल्वे अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
 

Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे स्थानकावर एका महिला रेल्वे कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी डेप्युटी स्टेशन मास्तरच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना जाब विचारल्याची आणि तिथे वाद निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. कल्याण रेल्वेस्टेशनवर एका महिला कर्मचारी सोबत एक रेल्वे अधिकाऱ्याने पिढीत महिलेला व्हॅाट्सअप अश्लिल मॅसेज आणि अॅाफिस मध्ये गैर वर्तन केल्या प्रकरणी कल्याण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची पुढील कारवाई पोलिस करणार आहे.

तक्रार देऊन देखिल ते मला त्रास देत होते

मी कल्याण स्थानकाजवळ काम करते मी एक पॅाईट्समॅन आहे. आमचे डीपीएसएस आहेत ते मला घाणेरड्या नरजरेणे पाहयचे ,
मला गेले 6 महिन्या पासून व्हाॅट्सअप वर अश्लिल मॅसेज करायचे; मी तक्रार देऊन देखिल ते मला त्रास देत होते. मी स्टेशन मास्तर कडे देखिल त्यांची तक्रार दिली होती.

या घटनेची कोणी दखल घेतली नाही;  मग मी मनसे कार्यकर्त्यांना या विषयी तक्रार केली. मला मनसे कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. असे पिढीत महिलेने सांगितले आहे.

पीडित महिला कर्मचाऱ्यानी दिलेल्या तक्रारीवरून कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात संबधित रेल्वे अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. स्टेशन मास्तरला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Mumbai News: कवच ५.०! दोन लोकलमधील अंतर होणार कमी, मुंबईकरांना मिळणार मोठा दिलासा

रेल्वेचे डीपीएसएस याला चोप

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पीडित महिलेला गेले 6 महिने त्रास सहन करावा लागत होता. पिढीत महिलेने मनसे रेल्वे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे मदत मागितली होती. मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकात जाऊन डेप्युटी स्टेशन मास्तरच्या केबिनमध्ये प्रवेश केला आणि तेथे जोरदार वाद झाला;  त्यात झटापट झाली. या मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे डीपीएसएस चांगलाच चोप दिला.

स्टेशन मास्तरला चोप दिल्याने त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. स्टेशन मास्तरला चोप देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रेल्वे अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.पीडित महिला कर्मचाऱ्यानी दिलेल्या तक्रारीवरून कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात संबधित रेल्वे अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोषी स्टेशन मास्तरला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

नवजात बाळाच्या मृत्यूवरून वाशी मनपा रुग्णालयात गोंधळ; कुटुंबीयांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

Web Title: Kalyan railway station female employee harassment mns workers railway official case sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • Kalyan Crime
  • Kalyan Police
  • kalyan railway

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.