Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karnataka Crime: समस्या लगेच दूर करू…, इंस्टाग्रामवर धार्मिक विधींचं आमिष दाखवून 78 लाखांची लूट

कर्नाटकच्या मंगळुरूत सायबर ठगाने इंस्टाग्रामवर धार्मिक उपाय सांगून व्यक्तीची ७८ लाख रुपयांनी फसवणूक केली. आरोपी वासुदेवन आर याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चार मोबाईल व रोकड जप्त करण्यात आली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 06, 2025 | 02:18 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • इंस्टाग्रामवरून ७८ लाखांचा घोटाळा
  • धार्मिक उपाय सांगून फसवणूक
  • आरोपी वासुदेवन आर अटकेत

कर्नाटक: कर्नाटकच्या मंगळुरु शहरातून मोठ्या सायबर फ्रॉड समोर आला आहे. सायबर भामट्याने इंस्टाग्राम युजरला फसवून त्याच्याकडून तब्बल ७८ लाख रुपये लुबाडल्याच समोर आलं आहे. लोकांच्या समस्या सोडवण्याच्या नावाखाली तत्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीविरुद्ध कारवाई करत आरोपींना सायबर फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीचं नाव वासुदेवन आर असे आहे.

धक्कादायक ! डॉक्टर महिलेवर सातत्याने अत्याचार; व्हिडिओ, फोटोही काढले, विविध हॉटेलमध्ये बोलवायचा अन्…

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासुदेवन लोकांच्या वैयक्तिक समस्या धार्मिक विधींद्वारे लगेच सोडवण्याचा दावा केला. यासाठी त्याने एक इंस्टाग्राम अकाउंट देखील तयार केलं आहे. या समस्या सोडवण्याच्या नावाखाली लोकांना त्याच्या जाळ्यात अडकवलं. आरोपी इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरूनच लोकांशी संपर्क साधायचा आणि त्यांच्याशी गोड गोड बोलून त्यांच्या वैयक्तिक समस्या जाणून घ्यायचा. त्यानंतर, ती समस्या सोडवण्याचा दावा करून लोकांकडून पैसे उकळायचा.

आरोपीला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वासुदेवन आर विरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सखोल तापसांनंतर,पोलिसांनी बंगळुरूच्या यशवंतपुर येथे राहणाऱ्या वासुदेवन आर या आरोपीला मंगळवारी अटक केली. आरोपी वासुदेवन आर याच्याकडून पोलिसांनी चार मोबाईल फोन आणि 20,300 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. त्यांनतर, आरोपीला बुधवारी न्यायालयात साधार करण्यात आला आहे. त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

Gujrat Crime: ट्रॉली बॅगमध्ये सापडला तरुणीचा मृतदेह, पतीला सोडून गेली होती प्रियकराकडे, सोशल मीडिया ओळख ठरली घातक

५६ वर्षांची आजी आणि ३३ वर्षांचा बॉयफ्रेंड…, प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काढला काटा, अर्धा जळालेला पाय सापडला

कर्नाटकातील चिक्कमंगलुरूमध्ये 60 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. पतीच्या निधनाची बातमी ऐकून त्याच्या बायकोने हाय खाल्ली, रडत रडत ती शोक करू लागली. मात्र त्यानंतर धक्कादायक समोर आलं आणि सगळेच चक्रावले. कर्नाटकातील चिक्कमंगलुरूमध्ये सुब्रमण्यम (वय 60) असे मृत इसमाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, त्यांची पत्नी मीनाक्षम्मा (वय ५६) तिचा प्रियकर आणि इतर दोघांना दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या सुब्रमण्यमच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पत्नीवर तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

 

 

 

 

Web Title: Karnataka crime solve the problem immediately religious fanatic amish vahoon looted rs 78 lakh on instagram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 02:18 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Gujrat Crime: ट्रॉली बॅगमध्ये सापडला तरुणीचा मृतदेह, पतीला सोडून गेली होती प्रियकराकडे, सोशल मीडिया ओळख ठरली घातक
1

Gujrat Crime: ट्रॉली बॅगमध्ये सापडला तरुणीचा मृतदेह, पतीला सोडून गेली होती प्रियकराकडे, सोशल मीडिया ओळख ठरली घातक

Uttarpradesh Crime: पतीने पत्नीला नशा देऊन बनवला अश्लील व्हिडिओ, डिलीट करण्यासाठी मागितले 10 लाख रुपये, कारण काय?
2

Uttarpradesh Crime: पतीने पत्नीला नशा देऊन बनवला अश्लील व्हिडिओ, डिलीट करण्यासाठी मागितले 10 लाख रुपये, कारण काय?

Mumbai: मुंबई विमानतळावर सीमाशुल्कची मोठी कारवाई! १३ कोटींचं ड्रग्स आणि ८७ लाखांचं परकीय चलनाचा मोठा साठा जप्त
3

Mumbai: मुंबई विमानतळावर सीमाशुल्कची मोठी कारवाई! १३ कोटींचं ड्रग्स आणि ८७ लाखांचं परकीय चलनाचा मोठा साठा जप्त

Latur Crime: व्याजाच्या वादातून तरुणावर तलवार आणि कोयत्याने हल्ला, संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद
4

Latur Crime: व्याजाच्या वादातून तरुणावर तलवार आणि कोयत्याने हल्ला, संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.