Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

karnatak Crime: घरात पतीचा मृतदेह पाहताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; ‘सगळं संपलं’… सुसाईड नोट सापडली

बेंगळुरूमध्ये इंजिनिअर दांपत्याने आत्महत्या केली. पतीने गळफास घेतल्यानंतर पत्नीने 17 व्या मजल्यावरून उडी मारली. वैवाहिक वादामुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 01, 2026 | 03:14 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पतीने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या
  • पत्नीने 17 व्या मजल्यावरून उडी मारली
  • वैवाहिक वादामुळे टोकाचा निर्णय असल्याचा संशय
कर्नाटक: कर्नाटक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बेंगळूर शहरातील कोथनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इंजिनीअर जोडप्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याची ओळख पटली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना थानीसंद्र मेन रोडवरील भारतीय सिटी, टॉवर-६, निकू होम-०१ येथे घडली.

टायर फुटल्याने भरधाव कार उलटली, दोनशे फूट पुढे गेली अन्…; कारमधील तिघे जखमी

काय नेमकं प्रकरण?

भानू चंद्रीर रेड्डी (बाबू रेड्डी) आणि त्यांची पत्नी शाझिया अशी आत्महत्या करणाऱ्या तरुणाची नावे आहेत. दोघेही तेलंगणाचे रहिवासी होते. ते एका खासगी कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होते.पती भानूने स्वतःला खोलीत कोंडून घेतलं होतं. भानू बेडरुमचा दरवाजा उघडत नसल्याने आणि वारंवार फोन करुनही प्रतिसाद देत नसल्याने ती सावध झाली आणि तिने सकाळी साधारण ७.३० वाजता तिने इमारतीच्या सुरक्षा रक्षकांना घरात बोलावलं. दरवाजा तोडून सर्वांनी आत प्रवेश केला असता, त्यांना भानू चंदर रेड्डी हा छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. यानंतर अवघ्या २० मिनिटात पत्नी शाझियाने त्यांच्या अपार्टमेंटच्या १८ व्या मजल्यावरून उडी मारली.नवऱ्याने आत्महत्या केली. आपण सर्वकाही गमावलो आहोत अशी भावना तिच्या मनात आली. तिनेही इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं.

पोलीस तपास सुरु

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले आहे. पोलिसांना तपासादरम्यान एक सुसाईड नोटही सापडली आहे. भानुने आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती. प्राथमिक निष्कर्षांवरुन भानू अनेक तणावांचा सामना करत असल्याचं दिसतं. आरोग्याच्या समस्यांसह बेरोजगारीशी संबंधित अँक्झायटीचाही समावेश होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात वैवाहिक जीवनातील वादामुळे दोघांनी आत्महत्या केली असावी असं म्हटलं जात आहे. पोलीस या घटनेतील सर्व पैलूंचा तपास करत आहे.

लग्नाला अडीच वर्ष

भानू चंदर रेड्डी अमेरिकेत नोकरी करत होते; त्यांना वार्षिक ८० लाख रुपये पगार होता. मात्र गेल्या वर्षी ‘एआय’मुळे झालेल्या नोकरकपातीमध्ये त्यांची नोकरी गेली होती. याउलट शाझियाला नुकतीच ‘आयबीएम’मध्ये नोकरी मिळाली होती. हे जोडपं आठ महिन्यांपूर्वीच बंगळुरुला स्थलांतरित झालं होतं. त्यांच्या लग्नाला अडीच वर्ष झाली होती, मात्र शाझियाच्या माहेरी या लग्नाची कल्पना नव्हती.

Uttarpradesh Crime: ईदीच्या 1500 रुपयांवरून वाद; पतीने पत्नी-मुलांना विष दिले, त्यांनतर स्वतः…

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बेंगळुरूतील कोथनूर परिसरात.

  • Que: आत्महत्येचे कारण काय असावे?

    Ans: वैवाहिक वाद असल्याचा प्राथमिक अंदाज.

  • Que: पोलिसांना काय सापडलं?

    Ans: घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे.

Web Title: Karnataka crime upon discovering her husbands body inside their home a wife jumped from the 17th floor everything is over suicide note recovered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.