
crime (फोटो सौजन्य: social media)
काय आहे प्रकरण?
आरोपी बापाने जानेवारी २०२२ ते जानेवारी २०२३ दरम्यान आपल्याच घरात त्याच्या अल्पवयीन मुलीवर तीन वेळा बलात्कार केला. इतकेच नव्हे तर, पीडितेने तिच्या बापाने घाणेरड्या कृत्याबाबत कोणाला सांगितलं तर तिला ठार मारण्याची धमकी सुद्धा त्याने दिली. आता,न्यायालयाकडून आरोपी वडिलांना पॉक्सो कायद्याअंतर्गत गंभीर कलमांखाली ४० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Palghar Crime : पाणी उशिरा आणलं म्हणून मारहाण? शिक्षकाच्या भीतीने विद्यार्थी शाळा सोडून जंगलात लपले
याआधीही केला होता बलात्कार
आरोपी व्यक्तीला हल्ला आणि गुन्हेगारी धमकी दिल्याबद्दल पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली, तसेच स्वतःच्या अल्पवयीन मुलीला ओलीस ठेवल्याबद्दल तीन वर्षांची वेगळी शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे संबंधित आरोपी ऑक्टोबर 2021 मध्ये एका अपंग महिलेवर बलात्कार केल्याबद्दल आणि फेब्रुवारी 2022 मध्ये पुन्हा तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. आरोपी त्याच प्रकरणात जामिनावर बाहेर होता आणि त्याने लगेचच त्याच्या 11 वर्षांच्या मुलीला वासनेचं बळी बनवलं.
२१व्या शतकातही अंधश्रद्धेचं राज! भूत उतरवण्याच्या नावाखाली तरुणीचा छळ; केरळ येथील थरकाप उडवणारी घटना
आपल्या देशात अंधश्रद्धेला खतपाणी घालू नये म्हणून अनेक जण प्रयत्न करताना दिसतात. विशेषतः महाराष्ट्र कायदा ही करण्यात आला आहे. मात्र केरळ राज्याला आपण साक्षर राज्य म्हणून ओळखतो मात्र त्याच राज्यात धक्कादायक अशी घटना घडली आहे. केरळच्या कोट्टायममधे तरुणीच्या अंगात भूत शिरल आहे म्हणून तिला मांत्रिकाकडे नेण्यात आल. त्या नंतर मात्र तिचा जो तासांतास मानसिक छळ आणि शारीरिक छळ करण्यात आला त्याने तुमच्या अंगावर काटा येईल.
तिच्या अंगात भूत आहे ते काढायचं आहे म्हणून तिला मांत्रिकाकडे नेण्यात आल. तिला सुरुवातीला दारू पाजण्यात आली. सिगारेट पण पाजण्यात आली. सिगारेटचे चटके तिच्या अंगाला देण्यात आले. या सगळ्या प्रकारात फक्त तिचा जोडीदार नाही तर त्याचे कुटुंबातील सदस्य हे सहभागी होते. भूत काढण्याच्या नावाखाली तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. जेव्हा मुलीच्या घरच्या वडिलांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी पोलिसात धाव घेतली आणि या प्रकारात जोडीदाराच्या घरच्या सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोयत्याच्या धाकाने दरोडा, कॅमेऱ्यात थरार कैद; रात्री नेमकं काय घडलं?
Ans: केरळ
Ans: 11
Ans: 11 लाख