Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh Crime: दिरानेच वहिनीची विटेने केली हत्या; नंतर 25 फूट उंच छतावरून मारली उडी, कारण काय?

Baghpatमध्ये दिराने वहिनीची विटेने हत्या केल्यानंतर 25 फूट उंचीवरून उडी मारल्याची घटना समोर आली. आरोपी गंभीर जखमी असून मेरठमध्ये उपचार सुरू आहेत. हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 27, 2026 | 02:13 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वहिनीवर विटेने हल्ला करून हत्या.
  • आरोपीने छतावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न.
  • पोलिसांकडून कारणाचा तपास सुरू; आरोपी शुद्धीवर येण्याची प्रतीक्षा.
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिरानेच आपल्या वाहिनीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. नंतर स्वतः 25 फूट उंच छतावरून उडी मारली. ही घटना बागपात येथील कोतवाली खेकडा येथील सांकरौद गावात घडली. हत्या झालेल्या महिलेचं दोन वर्षांपूर्वीच लग्न झालं होत. मात्र असं काय घडलं की दिराने वाहिनीची हत्या केली. यामागचं कारण काय? जाणून घ्या.

Accident News: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो पलटी; लोखंडी साहित्य थेट…

नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणातील मृतक वहिनीचे नाव चंचल असे आहे तर आरोपी दिराचे नाव साहिल असे आहे. घटनेच्या दिवशी साहिलने त्याच्या आईला दूध आण्यासाठी घराबाहेर पाठवले. त्यावेळी घरात कोणी नसताना तो वहिनीच्या खोलीत गेला आणि तिच्यावर विटेने हल्ला करून तिची निर्घृण हत्या केली. इतकेच नव्हे तर, वहिनीच्या हत्येनंतर साहिलने स्वत: 25 फूट उंचीवरून उडी मारून आत्महत्या केली. यात तो गंभीररित्या जखमी झाला असून सध्या त्याचे मेरठच्या हायर सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

कारण काय?

मात्र हत्येनंतर साहिलने एवढे टोकाचे पाऊल का उचलले? हत्येमागचं नेमकं कारण काय? याचे उत्तर तर साहिल शुद्धीवर आल्यावर समोर येईल. या प्रकरणी कुटुंबातील सदस्य देखील बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगितले जात आहे. पोलीस आरोपी तरुण शुद्धीवर येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पोलीस आता या प्रकरणाचा बारकाईने तपास करत असून पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आणि आरोपीच्या जबाबानंतर या खळबळजनक हत्याकांडाचं कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले आहेत. आता यामागचे नेमके काय कारण समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

प्रियकराने दिला लग्नाला नकार; प्रेयसीने उचलले टोकचे पाऊल

उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने एका तरुणींने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना सदर बाजार पोलीस स्टेशन परिसरातील हकीकत नगर कॉलनी येथे घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Bank Fraud News: डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या बँक खात्यातून २.६० कोटींची उलाढाल; बँक कर्मचारी मैत्रिणीनेच दिला दगा

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील सांकरौद गावात ही घटना घडली.

  • Que: आरोपीने हल्ल्यानंतर काय केले?

    Ans: वहिनीची हत्या केल्यानंतर त्याने 25 फूट उंच छतावरून उडी मारली.

  • Que: हत्येमागील कारण काय आहे?

    Ans: कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही; पोलिस तपास सुरू आहे.

Web Title: Uttar pradesh crime brother in law killed sister in law with a brick then jumped from a 25 foot high roof why

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
1

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
2

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
3

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.