Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati Crime: चिकनच्या तुकड्यावरून रक्तरंजित वाद! मावस भावानेच १२ वर्षांच्या मुलाची केली हत्या; अपघाताचा बनाव फसला

Amravati जिल्ह्यात चिकनच्या वादातून 12 वर्षीय मुलाची मावस भावाने हत्या केल्याचे उघड झाले. सुरुवातीला अपघाताचा बनाव करण्यात आला होता. पोलिस तपासात सत्य समोर येत आरोपीसह मृताच्या वडिलांनाही ताब्यात घेण्यात आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 27, 2026 | 01:28 PM
तडीपार गुंडाचा पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न; हातात चाकू घेतला अन्...

तडीपार गुंडाचा पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न; हातात चाकू घेतला अन्...

Follow Us
Follow Us:
  • चिकनच्या पीसवरून झालेल्या वादातून हत्या.
  • अपघाताचा खोटा बनाव करून पोलिसांची दिशाभूल.
  • आरोपी मावस भाऊ अटकेत; वडिलांवरही गुन्हा.
अमरावती: अमरावती येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिकन खाण्याच्या वादातून बारा वर्षीय मुलाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हा अपघात असल्याचे भासवत खोटी तक्रार देखील देण्यात आली. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना अमरावती येथील भातकुली येथे घडली.

‘ऑपरेशन मुस्कान’ ठरतंय प्रभावी; हरवलेल्या 286 पैकी 121 बालकांचा लागला शोध

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील मृतकाचे नाव जितेराजा गौड वय 12 वर्ष असे आहे. तर बब्बू गौड वय वर्ष 21 असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जितेराजा आणि बब्बू हे मध्यप्रदेश येथील रहिवासी आहे. ते कामासाठी भातकुली तालुक्यात आले होते. दोघेही पाणी आणण्यासाठी बाहेर गेले होते, त्यावेळी अज्ञाताने त्यांना जोरदार धडक दिली, ज्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला, अशी तक्रार मृताच्या वडिलांनी दिली होती. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी कुटुंबातील एकेकाची चौकशी केली. या चौकशीतून ही हत्या किरकोळ वादातून झाल्याचे समोर आले. आरोपीचे आई वडील घरी नव्हते, त्यामुळे तो आपल्या काकाच्या घरी जेवत होता.

पोलिसांच्या तपासात सत्य समोर

यावेळी चिकनचे पीस कमी आहेत, यावरुन दोन्ही भावांमध्ये भांडणे झाली. आरोपी बब्बू गौड याने जितेराज गौड याच्यावर हल्ला करत त्याची निर्घृणपणे हत्या केली. तसेच त्याने स्वतःवरही वार केले. या घटनेनंतर जितेराजाच्या वडिलांनी हत्येचा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या तपासात सर्व सत्य समोर आले. याप्रकरणी दोघांवर आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.

अमरावतीत भीषण अपघात! इलेक्ट्रिक बस-रिक्षा धडकेत शाळकरी मुलासह ५ जणांचा जागीच मृत्यू

अमरावती येथून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. इलेक्ट्रिक एसटी बस आणि रिक्षामध्ये भीषण धडक झाली. या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.तर ३ -४ जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना वरुड तालुक्यातील राजुरा- वरुड रोडवर रेल्वे क्रॉसिंग समोर घडली.

एसटी बस वरुडवरून वर्धाकडे जात होती. यादरम्यान, मागून एसटी बसने प्रवासी आटोला जोरदार धडक दिली. हा धडक एवढी जोरदार होती की पाच जणांचा जागीच चेंदामेंदा होऊन त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूदेहाचे हात पाय आणि शरीराचे वेगवेगळे भाग झाले होते. तर या आटोचे दोन तुकडे झाले आहेत. एसटी बस मधील सर्व प्रवासी सुखरूप आहे तर एसटी आणि एसटी चालक यांना वरूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. तर घटनेचा पुढील तपास वरुड पोलीस करीत आहे, या घटनेनंतर वरूड तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Badlapur Crime: पुन्हा शाळा बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग; बसचालकावर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: अमरावती जिल्ह्यातील भातकुली परिसरात ही घटना घडली.

  • Que: हत्येचे कारण काय होते?

    Ans: चिकनच्या पीसवरून दोन्ही भावांमध्ये वाद झाला आणि त्यातून हल्ला झाला.

  • Que: पोलिसांनी काय उघड केले?

    Ans: अपघाताचा बनाव खोटा असल्याचे तपासात स्पष्ट झाले आणि आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

Web Title: Amravati crime bloody dispute over a piece of chicken uncle kills 12 year old boy accident faked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • amravati
  • Amravati crime
  • crime

संबंधित बातम्या

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
1

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Health Update: अवयवदानातून मिळते इतरांना नवजीवन! अमरावतीत विविध उपक्रम; गैरसमज दूर करून जागृतीची गरज
2

Health Update: अवयवदानातून मिळते इतरांना नवजीवन! अमरावतीत विविध उपक्रम; गैरसमज दूर करून जागृतीची गरज

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
3

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
4

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.