Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात चेतनचा नोकर माफीचा साक्षीदार; सिया-चेतनच्या अडचणी वाढल्या

पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडात तपासाला नवे वळण मिळाले आहे. पोलिसांना या प्रकरणात माफीचा साक्षीदार मिळाला असून चेतन चौधरीच्या दुकानातील कर्मचारी नीरज कुमार पोलिसांना सहकार्य करत आहे. मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास पुढे सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 25, 2026 | 12:27 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नीरज कुमारचा जबाब महत्त्वाचा ठरण्याची शक्यता.
  • चेतनने लोकेशन लपवण्यासाठी नोकराचा मोबाईल वापरल्याचा तपासात दावा.
  • डिजिटल पुरावे आणि साक्षीच्या आधारे पोलिस तपास करत आहेत.
पुणे: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडात आता मोठी घडामोड समोर आली आहे. सुरुवातीला अपघाताचा बनाव करण्यात आलेल्या या प्रकरणात पोलिसांच्या तपासाला नवी दिशा मिळाली आहे. या हत्येचा कट उघड करण्यासाठी पोलिसांना आता एक महत्त्वाचा माफीचा साक्षीदार मिळाला असून, त्याचा जबाब या प्रकरणात निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

माफीचा साक्षिदार कोण?

मुख्य आरोपी चेतन चौधरीच्या दुकानात काम करणाऱ्या नीरज कुमारने पोलिसांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. आता यामुळे सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तपासात नीरजच्या मोबाईलचा वापर कसा करण्यात आला, चेतनने आपले लोकेशन लपवण्यासाठी कोणता डाव आखला आणि लोहगडावरील घटनाक्रम काय होता, याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर; आधी चेतनने ढकलले अन् नंतर सियाने…

दिशाभूल करण्यासाठी नोकराचा वापरला फोन

१८ जून म्हणजेच हत्येच्या दिवशी चेतन चौधरीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि स्वतःचे लोकेशन लपवण्यासाठी त्याने आपल्या नोकराचा फोण वापरला. सकाळी सव्वासात वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत असे जवळपास 10 तास चेतन चौधरीने स्वतःचा मोबाईल त्याचा नोकर नीरज कुमारकडे ठेवला होता. दिवसभरात चेतनच्या मोबाईलवर जेवढे फोन आले, ते सर्व फोन चेतनच्या सांगण्यावरून नीरजने उचलले. जेणेकरून चेतन पुण्यातच किंवा आपल्या दुकानातच हजर आहे, असा आभास निर्माण करता येईल. त्याने केतनची हत्या करण्यासाठी लोहगडावर नीरज कुमारचा मोबाईल सोबत नेला होता.

कोर्टात गुन्हा सिद्ध कसा होणार?

हत्येच्या दिवशी दिवसभर नीराजच्या फोनचे लोकेशन लोहगड किल्ला आणि त्याच्या आसपासच्या परिसरात ट्रेस झाले होते. आता नीरजने स्वतः दिलेल्या जबाबावरून हे सिद्ध झालं आहे की, तो फोन त्याच्याकडे नसून मालक चेतन चौधरीकडे होता. या डिजिटल पुराव्यामुळे आणि नीराजच्या जबाबामुळे हत्येच्या वेळी चेतन चौधरी लोहगडावरच हजर होता आणि त्यानेच केतनला दरीत ढकलले, हे पोलिसांना न्यायालयात 100 टक्के सिद्ध करता येणार आहे.

Mumbai Crime: बापाची चौकशी अन् २४ तासांत पोराला बेड्या! मुंबई लोकल मर्डर प्रकरणातील मारेकरी Roshan Suvarna पोलिसांच्या जाळ्यात

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: केतन अग्रवाल हत्याकांड कुठे घडले?

    Ans: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर ही घटना घडली.

  • Que: माफीचा साक्षीदार कोण आहे?

    Ans: चेतन चौधरीच्या दुकानात काम करणारा नीरज कुमार हा माफीचा साक्षीदार असल्याचे सांगितले जात आहे.

  • Que: तपासात कोणते पुरावे महत्त्वाचे ठरत आहेत?

    Ans: मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक पुरावे तपासात महत्त्वाचे ठरत आहेत.

Web Title: Ketan agrawal murder case chetans servant turns approver in the lohagad murder case trouble mounts for siya and chetan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 08:09 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.