Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोलवडीत व्यावसायिकावर लोखंडी रॉड, दांडक्याने हल्ला; सोन्याची चैन, घड्याळ अन् रोकड हिसकावली

फॉर्च्युनर घेऊन वाघोलीकडे जाण्यासाठी निघालेल्या व्यावसायिकाला अचानक तिघांनी घेरले. हातात लोखंडी रॉड आणि दांडके घेऊन पाठलाग करत मारहाण केली अन् त्यानंतर सोन्याची चैन, घड्याळ आणि रोकड हिसकावल्याचा आरोप आहे. कोलवडीतील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 02, 2026 | 12:38 PM
कोलवडीत व्यावसायिकावर लोखंडी रॉड, दांडक्याने हल्ला; सोन्याची चैन, घड्याळ अन् रोकड हिसकावली

कोलवडीत व्यावसायिकावर लोखंडी रॉड, दांडक्याने हल्ला; सोन्याची चैन, घड्याळ अन् रोकड हिसकावली

Follow Us
Follow Us:
  • व्यावसायिकावर दांडके व लोखंडी रॉडने हल्ला
  • सोन्याची चैन, घड्याळ व रोकड हिसकावल्याचा आरोप
  • फॉर्च्युनरचे नुकसान; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
 

पुणे : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोलवडी येथील माळवाडी परिसरात एका व्यावसायिकावर लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी केल्याची घटना बुधवारी (दि. ३०) दुपारी घडली. यावेळी व्यावसायिकाच्या हातातील घड्याळ, गळ्यातील सोन्याची चैन आणि खिशातील रोख रक्कम हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. तसेच त्यांच्या फॉर्च्युनर वाहनाचे नुकसान करण्यात आले. या प्रकरणी सचिन ज्ञानेश्वर लोणकर (वय ३६, रा. लोणकरवस्ती, कोलवडी) यांनी लोणीकंद पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून गजानन गुलबा गायकवाड (वय ३५, रा. माळवाडी, कोलवडी), आकाश कैलास आडसुळ (वय ३०, रा. कोलवडी) यांच्यासह तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ११८(१), ३०४(२), ३५२, ३५१(३) आणि ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: हत्येपूर्वी दोन हॉटेलमध्ये मुक्काम; सियाच्या गुगल सर्च हिस्ट्रीमध्ये लोहगड, ट्रेकिंग अपघातांसह विविध कीवर्ड

कार्यालयाबाहेरच तिघांनी घेरले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास केसनंद-कोलवडी रोडवरील माळवाडी येथील चिंतामणी एंटरप्रायजेसच्या कार्यालयाबाहेर फिर्यादी वाघोलीकडे जाण्यासाठी त्यांच्या फॉर्च्युनर वाहनाजवळ आले होते. त्यावेळी आरोपी हातात लाकडी दांडके आणि लोखंडी रॉड घेऊन त्यांच्या अंगावर धावून आले. आरोपींनी फिर्यादीचा पाठलाग करून दांडके आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

दागिने, घड्याळ आणि रोकड हिसकावल्याचा आरोप

मारहाणीनंतर आरोपींनी फिर्यादीच्या हातातील घड्याळ, गळ्यातील सोन्याची चैन आणि खिशातील रोख रक्कम हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांच्या फॉर्च्युनर वाहनाचेही नुकसान करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास लोणीकंदच्या वरिष्ठ निरीक्षक सुनिता रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विलास मोटे करीत आहेत.

Web Title: Kolwadi businessman iron rod attack chain watch cash looted lonikand police sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • Attack
  • pune crime news

संबंधित बातम्या

FlyDubai Attack : कॅप्टन स्मितच्या साहसाचे जगभरातून कौतुक, वाचवले शेकडो प्रवासाचे प्राण
1

FlyDubai Attack : कॅप्टन स्मितच्या साहसाचे जगभरातून कौतुक, वाचवले शेकडो प्रवासाचे प्राण

Pune Crime: ‘माझ्या पत्नीशी का बोलतोस?’; १७ वर्षीय मुलाला पळवले, बर्निंग घाटात मारहाण अन्…
2

Pune Crime: ‘माझ्या पत्नीशी का बोलतोस?’; १७ वर्षीय मुलाला पळवले, बर्निंग घाटात मारहाण अन्…

चौकशीदरम्यान आरडाओरड अन् ‘अँग्झायटी अटॅक’चा दावा; डॉ. गायकवाड हल्ला प्रकरणात ‘बिग बॉस’फेम दिव्याची कोठडी वाढली
3

चौकशीदरम्यान आरडाओरड अन् ‘अँग्झायटी अटॅक’चा दावा; डॉ. गायकवाड हल्ला प्रकरणात ‘बिग बॉस’फेम दिव्याची कोठडी वाढली

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
4

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.