Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lonavala Crime: ट्रेकिंगला जाते सांगून घरातून निघाली अन्… लोणावळ्यात तरुणीने ४०० फूट खोल दरीत मारली उडी

मुंबईत LLB शिकणाऱ्या 20 वर्षीय श्रेया पाटीलने लोणावळ्यातील टायगर पॉइंटवरून 400 फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज असून 36 तासांच्या शोधानंतर मृतदेह सापडला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 03, 2026 | 02:11 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • घरातून ट्रेकिंगला जाते सांगून निघाली
  • सुमारे 400 फूट खोल दरीत मारली उडी
  • ड्रोन व श्वान पथकाच्या मदतीने शोध
  • 36 तासांनंतर मृतदेह सापडला
लोणावळा: लोणावळा येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एलएलबीचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने लोणावळ्यातील टाइगर पॉइंट येथे 400 फूट खोल दरीत उडी मारत आपलं जीवन संपवल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव श्रेया नरेंद्र पाटील (२०) असे आहे. ३६ तासाच्या शोधानंतर तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तिने आत्महत्या का केली? याचे कारण समोर आले आहे.

काय घडलं नेमकं?

श्रेया ही 31 जानेवारी रोजी ट्रेकिंगला जात असल्याचं सांगून घरातून निघाली होती. सकाळी 11 वाजताच्या सुमारास की लोणावळ्यात पोहोचली. ती प्रथम ड्यूक्स नोजवर गेली, नंतर खाली उतरली आणि टायगर पॉइंटला रिक्षा केली. तिने आपली बॅग एका स्टॉल मागे सोडून दिली होती.

Uttarpradesh Crime: पती-पत्नीच्या वादाचा भयानक शेवट; विळ्याने सपासप वार करून अल्पवयीन मुलाचा घेतला जीव, नंतर…

लोणावळा पोलिसांनी काय दिली माहिती

संबंधित प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी माहिती दिली, श्रेयाने टायगर पॉइंटवरील रेलिंगजवळील तुटलेल्या तारांचे कुंपण ओलांडून थेट 400 फूट खोल दरीत उडी मारली. श्रेया सायंकाळपर्यंत घरी परतली नाही, तिच्या कुटुंबियांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तिचा फोन बंद लागला.

बॅगमधील कपड्यांवरून श्वान पथकाने पोलिलांना श्रेयाने ज्या ठिकाणी उडी मारली होती त्या ठिकाणी नेले. टायगर पॉइंट परिसर खोल आणि दुर्गम असल्याने शोध घेणं कठीण होत आहे. दुसऱ्या दिवशी ड्रोनच्या मदतीने शोध पुन्हा सुरु करण्यात आला. लोणावळा शिवदुर्ग बचाव पथकाने देखील शोध घेतला. या घटनेच्या काही तासानंतर म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी अधिक काळ सुरु असलेल्या शोध मोहिमेनंतर श्रेयाचा मृतदेह एका खोल दरीत कोसळल्याची माहिती समोर आली.

कारण काय?

प्राथमिक तपासातून तिने कौटुंबिक वादातून असं टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आता या प्रकरणात काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं आहे.

Madhyapradesh Crime: महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह! मुलीने रॅपिडो बुक केली अन्…, चालकाने रस्त्यात केला बलात्कार

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथे.

  • Que: तरुणीने आत्महत्या कशी केली?

    Ans: रेलिंगजवळील तुटलेले कुंपण ओलांडून 400 फूट खोल दरीत उडी मारली.

  • Que: मृतदेह कसा सापडला?

    Ans: ड्रोन, श्वान पथक व शिवदुर्ग बचाव पथकाच्या मदतीने 36 तासांच्या शोधानंतर.

Web Title: Lonavala crime she left home saying she was going trekking and then a young woman jumped into a 400 foot deep gorge in lonavala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.