Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नंदीग्राम एक्स्प्रेसखाली प्रेमीयुगुलाची आत्महत्या; सोशल मीडियावर स्टेटसही ठेवले

मौजे रिठ्ठा (ता.भोकर) येथील आयटीआय पास झालेली धारा माधव मोरे आणि भोकर येथील शिवराज मनोज क्यातमवार (दोघे २२ वर्षे) यांचे एकमेकांवर प्रेम होते. शुक्रवारी दुपारी ते दोघेही फिरत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. टोकाचे पाऊल उचलण्यासंदर्भात दोघांनी स्टेटस ठेवल्याचे त्यांच्या परिचितांनी सांगितले. दुपारी आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस भोकर रेल्वे गेटजवळ येताच दोघांनी रेल्वेसमोर उडी घेतली.

  • By Ganesh Mate
Updated On: Nov 12, 2022 | 09:32 AM
नंदीग्राम एक्स्प्रेसखाली प्रेमीयुगुलाची आत्महत्या; सोशल मीडियावर स्टेटसही ठेवले
Follow Us
Follow Us:

नांदेड – आदिलाबादहून (Adilabad) मुंबईकडे (Mumbai) जाणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेससमोर (Nandigram Express) उडी घेत प्रेमीयुगुलाने (Couple) एकमेकांना घट्ट धरून आत्महत्या (Suicide) केली. ही घटना शुक्रवारी भोकर रेल्वेगेट (Bhokar) परिसरात घडली.

मौजे रिठ्ठा (ता.भोकर) येथील आयटीआय पास झालेली धारा माधव मोरे आणि भोकर येथील शिवराज मनोज क्यातमवार (दोघे २२ वर्षे) यांचे एकमेकांवर प्रेम होते. शुक्रवारी दुपारी ते दोघेही फिरत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. टोकाचे पाऊल उचलण्यासंदर्भात दोघांनी स्टेटस ठेवल्याचे त्यांच्या परिचितांनी सांगितले.

दुपारी आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस भोकर रेल्वे गेटजवळ येताच दोघांनी रेल्वेसमोर उडी घेतली. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार रेल्वे जवळ येत असताना धारा ही शिवराजला पटरीच्या बाजूला जाण्यास सांगत होती. परंतु शिवराजने तिला घट्ट पकडल्याने दोघांना रेल्वेची जोरदार धडक बसली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Lovers commit suicide under nandigram express also posted status on social media nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2022 | 09:32 AM

Topics:  

  • Bhokar
  • couple
  • Mumbai

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत
3

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.