Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhyapradesh Crime: महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह! मुलीने रॅपिडो बुक केली अन्…, चालकाने रस्त्यात केला बलात्कार

इंदोरमध्ये रॅपिडो बाईक चालकाने अल्पवयीन मुलीचा विश्वास संपादन करून तिला स्वस्त कपड्यांच्या बहाण्याने खोलीवर नेले आणि लैंगिक अत्याचार केला. प्रकरणी आरोपीवर बलात्कार व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 03, 2026 | 11:38 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • रॅपिडो चालकाने विश्वासाचा गैरफायदा घेतला
  • खरेदीच्या नावाखाली दिशाभूल
  • सुनसान ठिकाणी नेऊन अत्याचार
मध्यप्रदेश: एक भयंकर घटना समोर आली आहे. एका रॅपिडो बाईक चालकाने एका मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची समोर आले आहे. पीडित तरुणीने रॅपिडो बुक केली होती. मात्र रॅपिडो चालकाने तिला स्वस्त कपड्यांचा अमिश दाखवला. ती तिथे फसली. त्याने तिला तिथून आपल्या खोलीवर नेले आणि तिथे त्याने अत्याचार केले. ही घटना मध्यप्रदेशातील इंदोरच्या राजवाडा परिसरात घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

पीडित मुलीला खरेदीकरण्यासाठी राजवाडा जायचे होते. तिथे जाण्यासाठी तिने मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे ‘रॅपिडो’ बाईक बुक केली होती. आरोपी चालक तिला राजवाडा येथे घेऊन गेला. मात्र त्याठिकाणी जाऊन त्याने तिला स्वस्त कपड्यांचे आमिष दाखवले. तिने त्याच्यावर विश्वास ठेऊन ती सोबत गेली. मात्र ती इथेच फसली. तिने तिच्यासोबत काही भयंकर होणार याची कल्पना देखील केली नव्हती.

Chhatrapati Sambhajinagar Accident: आहिल्यानगर रोडवर भीषण रिक्षा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर…

त्यानंतर आरोपी चालक पीडितेला राजवाडा येथून परदेशपुरा या भागातील त्याच्या खोलीवर घेऊन गेला. तिथे आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर ती घाबरली. पीडितेने तात्काळ रावजी बाजार पोलीस गाठून तक्रार नोंदवली.

गुन्हा दाखल

पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस रॅपिडो ॲपच्या माध्यमातून आरोपीची माहिती गोळा करत आहेत. राजवाडा ते परदेशीपुरा या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

पत्नीने पुतण्यासह पतीच्या हत्येचा रचला कट; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

उत्तरप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने प्रियकरासह मिळून आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकर हा दुसरा तिसरा कोणी नसून मुख्य आरोपीचा पुतण्या आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये घडली. आरोपी पत्नीचं नाव पूजा असे आहे. पोलिसांनी पूजाला अटक केली आहे. तिने आपला गुन्हा कबुल केला आहे.

 

Nagpur Crime: नुकताच PG ला प्रवेश आणि…; नागपूर मेडिकलच्या तरुण निवासी डॉक्टरची आत्महत्या

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अशा घटनांमध्ये ॲप कंपन्यांची जबाबदारी काय?

    Ans: चालकांची पार्श्वभूमी तपासणी व प्रवासी सुरक्षेची जबाबदारी.

  • Que: अल्पवयीन मुलींनी काय काळजी घ्यावी?

    Ans: अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, लोकेशन शेअर करावे.

  • Que: पीडितेला कायदेशीर मदत कशी मिळते?

    Ans: POCSO अंतर्गत कठोर शिक्षा व जलद न्याय प्रक्रिया.

Web Title: Madhya pradesh crime a question mark over womens safety a girl booked a rapido and then the driver raped her on the way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • crime
  • Madhya Pradesh crime
  • Madhyapradesh

संबंधित बातम्या

Ketan Agrawal Murder Case: सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली? 2004 कॉल्सने वाढला संशय
1

Ketan Agrawal Murder Case: सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली? 2004 कॉल्सने वाढला संशय

Wardha Crime News: घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर 24 तासांत विवाहितेची हत्या; मोबाईल घेऊन आरोपी फरार
2

Wardha Crime News: घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर 24 तासांत विवाहितेची हत्या; मोबाईल घेऊन आरोपी फरार

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी
3

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी

Mumbai Local Train : मयंक लोहार हत्याकांडात धक्कादायक खुलासा! रोशन सुवर्णाकडे धारदार सुरा आला कुठून? ‘ई-कॉमर्स’ ट्विस्ट समोर
4

Mumbai Local Train : मयंक लोहार हत्याकांडात धक्कादायक खुलासा! रोशन सुवर्णाकडे धारदार सुरा आला कुठून? ‘ई-कॉमर्स’ ट्विस्ट समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.