Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhyapradesh Crime: पाण्याच्या ड्रममध्ये सापडला 5 दिवसांच्या चिमुकलीचा मृतदेह, तपासात आईच निघाली आरोपी; कारण धक्कादायक

मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यात पाच दिवसांच्या नवजात बालिकेचा मृतदेह घरातील पाण्याच्या ड्रममध्ये आढळला. पोलिसांच्या तपासात बालिकेच्या आईनेच दुसऱ्यांदा मुलगी झाल्याच्या मानसिक व कौटुंबिक तणावातून हत्या केल्याची कबुली दिली. आरोपी महिलेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 03, 2026 | 11:48 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  •  पाच दिवसांच्या नवजात बालिकेचा मृतदेह घरातील पाण्याच्या ड्रममध्ये आढळला.
  •  पोलिसांच्या चौकशीत आईनेच हत्या केल्याची कबुली दिल्याचा दावा.
  •  आरोपी महिलेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल; पोलिसांचा पुढील तपास सुरू.
मध्यप्रदेश: मध्यप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ५ दिवसांच्या चिमुकलीची हत्या तिच्याच आईने केल्याचे समोर आले आहे. चिमुकल्या बालिकेचा मृतदेह घरातील पाण्याच्या एका निळ्या ड्रममध्ये आढळून आला. या घटनेने खळबळ उडाली आहे. सुरुवातील हा एखादा अपघात किंवा एखाद्या बाहेरील व्यक्तीने हे कृत्य केले असावे असा संशय होता. मात्र पोलिसांनी तपास सुरु केला तेव्हा संशयाची सुई थेट बाळाच्या आईकडे वळली. तेव्हा हा संपूर्ण प्रकार समोर आला. मात्र तिने हे कृत्य का केले? जाणून घ्या?

काय घडलं नेमकं?

घडलेली घटना मध्यप्रदेशातील सिधी जिल्ह्यातील भेलकी गावात घडली. पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये पाच दिवसांच्या नवजात बाळाचा मृतदेह आढळल्याचे समोर आले. ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. तेव्हा पोलीस आणि गावकऱ्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात होता, ज्यामुळे ही घटना अत्यंत गूढ वाटत होती.

Thane Accident: रस्त्यावरील खड्डा ठरला जीवघेणा! दुचाकी घसरली अन् ट्रकखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू

मिळालेले पुरावे आणि संबंधित महिलेच्या जबाबात मोठी तफावत आढळून आल्याने पोलिसांना घरच्यांवर संशय बळावला. पोलिसांनी बाळाच्या आईची कसून चौकशी केली तेव्हा तिने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. या महिलेला आधीपासूनच एक मुलगी होती. मुलगीच झाल्याने तिच्या संगोपनाची आणि जबाबदाऱ्यांची भीती तिला वाटत होती. या मानसिक आणि कौटुंबिक तणावातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी महिलेला अटक केली असून, संबंधित महिलेविहृद हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

लग्न कर नाहीतर…, तिने लग्नाला नकार दिला, बाॅयफ्रेंडने गर्लफ्रेंडचा गळा आवळत मृतदेहाला जिवंत जाळले; मध्य प्रदेशातील घटना

मागील काही काळापासून प्रियकर-प्रेयसीच्या हत्याकांडाचे प्रकार फार जास्त वाढत चालले आहे. नात्यातील मदभेद विकोपाला जातात आणि संताप हाताबाहेर गेला की सामान्य व्यक्तीचे गुन्हेगारात रुपांतर व्हायला वेळ लागत नाही. ही घटना मध्य प्रदेशच्या इंदूरमधील खजराना परिसरातून समोर येत आहे. २६ जुलै रोजी तपेश्वरी बाग कॉलोनीत भाड्याने राहणाऱ्या पलक काशिवचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. तरुणी बँकेत काम करत असून सुरुवातीला ही घटना अनेकांना आत्महत्या असल्याचे वाटले. परंतु पोलिसांनी मृतदेहाला रुग्णालयात पाठवताच पोस्टमार्टम रिपोर्टमधून खरं सत्य बाहेर आलं.

Uttarpradesh Crime: चुलत भाऊ-बहिण असल्याने घरच्यांचा विरोध झुगारून केलं लग्न; अवघ्या तीन महिन्यांतच नवविवाहित दांपत्याचा करुण अंत

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यातील भेलकी गावात.

  • Que: पोलिसांच्या तपासात काय उघड झाले?

    Ans: नवजात बालिकेची हत्या तिच्या आईने केल्याचे समोर आले.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: आरोपी महिलेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Madhya pradesh crime body of 5 day old baby girl found in water drum investigation reveals mother as the accusedshocking motive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.