Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhyapradesh Crime: संतापातून हिंसाचार! अंगणवाडी सेविकेवर अत्याचाराच्या आरोप, वादात आईचा जीव गेला

मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात अंगणवाडी सेविकेवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर वाद चिघळला. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या घरी जाब विचारण्यासाठी गेल्यावर हाणामारी झाली. या भांडणात मुलीला वाचवताना तिच्या आईचा मृत्यू

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 15, 2026 | 11:48 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शिवपुरी जिल्ह्यात अंगणवाडी सेविकेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप.
  • जाब विचारण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांमध्ये आरोपीकडील लोकांशी वाद.
  • हाणामारीत मुलीला वाचवताना आईचा मृत्यू; पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
मध्यरप्रदेश: मध्यप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अंगणवाडी सेविकेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. पीडितेच्या कुटुंबाला घटनेची माहिती मिळताच, परिस्थिती अचानकपणे तणावपूर्ण झाली.हा वाद वाढत गेला आणि या वादात एका महिलेची हत्या केली. ही घटना मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील रनौड पोलीस स्टेशन परिसरात घडली.

Uttar Pradesh Crime: पतीशी भांडण, राग मुलावर; आईने 5 महिन्यांच्या बाळाची निर्घृण हत्या, नंतर मृतदेह…

काय घडलं नेमकं?

घटनास्थळी एका तरुणाने अंगणवाडी सेविकेवर लैंगिक अत्याचार केला होता. याची माहिती पीडितेने आपल्या कुटुंबीयांना दिली. संताप व्यक्त करत थेट आरोपीचं घर गाठलं होत. आरोपीच्या घरी पोहोचल्यानंतर त्याच्याकडून जाब विचारण्यास सुरुवात करण्यात आली. दोघांमधील वाद वाढत गेला आणि काही वेळातच लाठीहल्ला करण्यात आला. या हल्ल्याने गावात एकच गोंधळ उडाला, घटनास्थळी लोक गोळा झाले.

आईचा मृत्यू

या भांडणात आईने आपल्या मुलीला वाचवण्यासाठी मध्यस्ती केली असता या हाणामारीत आईचा मृत्यू झाला. याची माहिती संपूर्ण गावात पसरली. या घटनेने गावात शोक व्यक्त करण्यात आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

गुन्हा दाखल

तरुणांविरुद्ध अंगणवाडी सेविकेवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. आणि असह्य मृत्यूप्रकरणी पीडितेच्या कुटुंबातील पाच जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून पुढील कारवाई करत आहे.

संतापजनक! आठवीत शिकणारी विद्यार्थिनी गर्भवती, तब्बल सहा महिने सुरु होता अत्याचार

मध्यप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आठवीत शिकणारी मुलगी गर्भवती झाल्याची घटना समोर आली आहे. सलग सहा महिने अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीने भीती दाखून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. ही घटना मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यात घडली.

बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनीही घेतली धाव

या प्रकरणात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेत पीडितेच्या कुटुंबाला पाठिंबा दिला. दलित समाजातील मुलींना लक्ष्य करून अशा प्रकारे फसवणुकीच्या घटना घडत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Beed Crime: गोड बोलून घरात बोलावले, हातपाय बांधून 16 वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपी फरार

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील रनौड पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली.

  • Que: वाद कसा सुरू झाला?

    Ans: अंगणवाडी सेविकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर पीडितेचे कुटुंबीय आरोपीकडे जाब विचारण्यासाठी गेले.

  • Que: आईचा मृत्यू कसा झाला?

    Ans: भांडण वाढल्यानंतर झालेल्या हाणामारीत मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या आईचा मृत्यू झाला.

Web Title: Madhya pradesh crime violence erupts in a fit of rage allegations of abuse against anganwadi worker mother loses her life amidst the dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Wardha Crime News: घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर 24 तासांत विवाहितेची हत्या; मोबाईल घेऊन आरोपी फरार
1

Wardha Crime News: घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर 24 तासांत विवाहितेची हत्या; मोबाईल घेऊन आरोपी फरार

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी
2

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी

Mumbai Local Train : मयंक लोहार हत्याकांडात धक्कादायक खुलासा! रोशन सुवर्णाकडे धारदार सुरा आला कुठून? ‘ई-कॉमर्स’ ट्विस्ट समोर
3

Mumbai Local Train : मयंक लोहार हत्याकांडात धक्कादायक खुलासा! रोशन सुवर्णाकडे धारदार सुरा आला कुठून? ‘ई-कॉमर्स’ ट्विस्ट समोर

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव
4

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.