Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शौकापायी झालेलं कर्ज फेडण्यासाठी भाच्यानं स्वत: च्या मामाचं फोडलं घर, नऊ लाख केले लंपास!

अक्षय हा हा यवतमाळातील अभियांत्रिकीच विद्यार्थी आहे. मात्र, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाल्याने त्याने पैसे मिळवण्याच्या मोहापाई मामाच्या घरी चोरी केल्याचं सांगण्यात येत आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 21, 2022 | 11:57 AM
शौकापायी झालेलं कर्ज फेडण्यासाठी भाच्यानं स्वत: च्या मामाचं फोडलं घर, नऊ लाख केले लंपास!
Follow Us
Close
Follow Us:

यवतमाळ : काही दिवसापुर्वी उमरखेड येथे झालेल्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांनी यश आलं आहे. ज्यांच्या घरी ही चोरी झाली त्यांच्या भाच्यानेच हा प्रताप केल्याच उघड झालं आहे. अक्षय नामदेव ढोले (२८) रा. सुकळी ता. आर्णी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्वत:  शौकापायी झालेलं कर्ज फेडण्यासाठी या पठ्यानं स्वत: च्या मामाचं घर फोडलं नऊ लाखाची चोरी केली होती.

[read_also content=”चीनची परिस्थिती पाहून देशाला हादरा, देशात पुन्हा कोरोना निर्बंध लावणार? केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक https://www.navarashtra.com/india/important-meeting-called-by-union-health-minister-over-corona-situation-in-country-nrps-355289.html”]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ डिसेंबरला उमरखेड येथील कैलास हरिभाऊ शिंदे यांच्या घरी चोरी झाली होती. १३ डिसेंबरला कैलास हरिभाऊ शिंदे हे माहूर येथे लग्नाकरिता गेले. हीच संधी हेरून अक्षय वेश्यांतर करून १४ डिसेंबरला दुपारी मामाच्या घरी पोहोचला. त्याने घराचे दार तोडून ४९ तोळे सोने, दोन किलो चांदी व एक लाख रुपये रोख असा नऊ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेने उमरखेड शहरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा छडा लावण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. पोलिसांनी तपास सुरु केला असता भाच्यानेच मामाच्या घरी चोरी केल्याची बाब उघड झाली होती.

अक्षय हा  हा यवतमाळातील अभियांत्रिकीच विद्यार्थी आहे. मात्र, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाल्याने त्याने पैसे मिळवण्याच्या मोहापाई मामाच्या घरी चोरी केल्याचं सांगण्यात येत आहे.  त्यामुळे  घरातील सदस्य लग्न कार्यासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधून त्याने वेशातंर करुन घरात घुसून चोरी केली. पोलिसांनी आरोपी अक्षय ढोले याला अटक करून चोरीचा मुद्देमाल जप्त केला. अक्षयला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याच्याकडून चोरीतील ९० टक्के मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Web Title: Man stole money from his uncles house to repay the loan n rps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2022 | 11:23 AM

Topics:  

  • yavatmal latest news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.