Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh: विवाहित महिलेने तरुणाच्या गुप्तांगावर केला चाकूने हल्ला, आरडाओरडा होताच शेजारी पोहोचले अन्…

एका विवाहित महिलेने एका तरुणाला घरात बोलवून त्याच्या गुप्तांगावर चाकूने हल्ला केल्याचे समोर आले आहे. यात तो गंभीर जखमी झाला आहे.त्याच्यावर, उपचार सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 08, 2025 | 02:01 PM
एसटीत चढताना तरुणाने काढली तरुणीची छेड; कराड बसस्थानकातील धक्कादायक प्रकार समोर

एसटीत चढताना तरुणाने काढली तरुणीची छेड; कराड बसस्थानकातील धक्कादायक प्रकार समोर

Follow Us
Follow Us:

एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने एका तरुणाला घरात बोलवून त्याच्या गुप्तांगावर चाकूने हल्ला केल्याचे समोर आले आहे. यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर हल्ला झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात तडफडू लागला. तरुणाच्या व्हिवळण्याच्या आवाज ऐकून शेजारी पोहोचले. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र तरुणाची प्रकृती गंभीर जखमी असल्याने त्याला वाराणसी येथील रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून चौकशी करण्यात येत आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील आहे.

पती परदेशात असताना पत्नी गर्भवती; फेसबुक लाईव्ह करत पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

नेमकं काय घडलं?

याबाबत अधिकची माहिती अशी की, ही धक्कादायक घटना सरपतहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डकहा गावात घडली आहे. या गावातील दोन मुलांची आई असलेल्या महिलेने मंगळवारी उशिरा रात्री गावातीलच एका २२ वर्षीय तरुणाला आपल्या घरी बोलावले आहे. नंतर त्या विवाहितेने त्या तरुणाच्या गुप्तांगावर चाकूने वार केला. त्यामुळे तो रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळला. त्याच्यावर आरडाओरडीनंतर शेजारच्या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी हि गोष्ट तरुणाच्या कुटुंबीयांना कळवली. कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती देऊन जखमीला जिल्हा रुग्णालयात नेले, जिथून त्याला पुढील उपचारासाठी वाराणसी येथे पाठवण्यात आले आहे.

गावकऱ्यांमध्ये चर्चा काय?

हल्ला करणाऱ्या महिलेचे पती अहमदाबाद येथे नोकरी करतात. तिने त्या तरुणावर असा हल्ला का केला, याबाबत अजूनही गूढ कायम आहे. त्यांच्या दरम्यान कथित प्रेमसंबंध होते आणि त्यातूनच काही वैयक्तिक वाद निर्माण झाल्याने हि घटना घडली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या जखमी प्रकृती गंभीर असून त्याच्यावर वाराणसीत उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी काय म्हंटल?

या प्रकरणाबाबत शाहगंजचे उपअधीक्षक अजीत सिंह चौहान यांनी सांगितले की, “डकहा गावात मंगळवारी उशिरा रात्री एका महिलेने गावातीलच तरुणाला बोलावून त्याच्या गुप्तांगावर चाकूने हल्ला केला. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारांसाठी वाराणसी येथे हलवण्यात आले आहे. आरोपी महिलेला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू आहे.”

Chhatrapati Sambhajinagar: सासरच्या सततच्या छळाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेने संपवलं आयुष्य, पैशांसाठी देत होते त्रास

 

Web Title: Married woman attacked young mans private parts with a knife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 02:01 PM

Topics:  

  • crime
  • Uttar Pradesh
  • uttar pradesh crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
2

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
3

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.