Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: आईच्या क्रुरतेने पुणे हादरलं! ‘या’ कारणामुळे जुळ्या मुलांनाच जिवानिशी मारलं

पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर परिसरात ही घटना घडली असून, मुलांना मारल्याने आईने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. पोलिसांनी आईला मंगळवारी रात्री उशीरा अटक केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 09, 2025 | 09:53 PM
Pune Crime: आईच्या क्रुरतेने पुणे हादरलं! ‘या’ कारणामुळे जुळ्या मुलांनाच जिवानिशी मारलं
Follow Us
Follow Us:

पुणे:  आईच्या क्रुरतेने पुन्हा पुणे हादरले आहे. लग्नाच्या दहा वर्षानंतरही मूल होत नसल्याने तिने टेस्टट्युबद्वारे दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. पण, त्या मुलांची वाढ मात्र योग्य होत नसल्याच्या नैराश्यातून आईने त्या दोघांना पाण्याच्या टाकीत बुडवून ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर परिसरात ही घटना घडली असून, मुलांना मारल्याने आईने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. पोलिसांनी आईला मंगळवारी रात्री उशीरा अटक केली. जुळ्या मुलांची हत्या केल्याप्रकरणी प्रतिभा हेमंतकुमार मोहिते (वय ३५, सध्या रा. काकडे वस्ती, दत्तनगर, थेऊर, पुणे-सोलापूर रस्ता, मूळ रा. मिरजवाडी, आष्टा, जि. सांगली) हिला अटक केली आहे. याबाबत प्रल्हाद लक्ष्मण गोंडे (रा. काकडे वस्ती, दत्तनगर, थेऊर, पुणे-सोलापूर रस्ता) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

https://x.com/phatak789/status/1909883586037133641?t=v9cjwaugtBbRwExNz9CBbQ&s=08

7 महिन्यांच्या गर्भवतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात वेळेवर उपचार न् मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान सोलापूरमध्ये देखील माणुसकीला काळिमा फसणारी घटना घडली आहे. सोलापूरमध्ये असलेल्या तुळजाई नगरमध्ये एका 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

सोलापूरमध्ये 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आणि विशेष म्हणजे चार ते 5 महिलांनीच या महिलेला मारहाण केल्याचे म्हटले जात आहे. मात्र अशी मारहाण का करण्यात आली यामागचे कारण स्पष्ट झाले नाही.  मात्र या घटनेमुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सोलापूरमध्ये माणुसकीला काळीमा! 7 महिन्यांच्या गर्भवतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण; महिलेची प्रकृती…

पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात मधली घटना काय?

दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात एक गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगेशकर रूग्णालय प्रशासनाच्या प्रतिमेला सुरुंग लावणाऱ्या घटनांमुळे आणि त्यामुळे रूग्णांची होणारी गैरोसी पाहता डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला आहे.

डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा रूग्णालय प्रशासनाला सुपूर्त केला आहे. घैसास यांनी राजीनामा देताच वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. डॉक्टर घैसास हे अत्यंत अनुभवी आणि कुशल डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते. डॉक्टर घैसास यांनी रूग्णाला उपचारांसाठी अनामत रकमेची मागणी कएलोयचा आरोप त्यांच्यावर होता.

Web Title: Mother drowns twins in water tank as children are not growing properly loni kalbhor crime news pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 09:53 PM

Topics:  

  • crime news
  • Loni Kalbhor Police
  • Pune Police

संबंधित बातम्या

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल
1

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश
2

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश

टेम्पो वाहताना चालकाला काढले बाहेर, वाहतूक पोलिसांमुळे वाचला जीव; पुण्यातील घटना
3

टेम्पो वाहताना चालकाला काढले बाहेर, वाहतूक पोलिसांमुळे वाचला जीव; पुण्यातील घटना

राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्…
4

राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.