Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्केटयार्ड परिसरात रिक्षेतून एमडी विक्रीचा डाव उधळला; तिघे ताब्यात; 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

मार्केटयार्ड परिसरात रिक्षामधून मॅफेड्रोन (एमडी) विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 18, 2026 | 12:30 AM
मार्केटयार्ड परिसरात रिक्षेतून एमडी विक्रीचा डाव उधळला; तिघे ताब्यात; 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

मार्केटयार्ड परिसरात रिक्षेतून एमडी विक्रीचा डाव उधळला; तिघे ताब्यात; 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Follow Us:
  • रिक्षेत लपवून ठेवले २४.६३ ग्रॅम एमडी
  • तिघांना गुन्हे शाखेने पकडले
  • मार्केटयार्ड परिसरात मोठी कारवाई
पुणे : मार्केटयार्ड परिसरात रिक्षामधून मॅफेड्रोन (एमडी) विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २४.६३ ग्रॅम मॅफेड्रोन, मोबाईल, रिक्षा आणि रोकड असा एकूण ७ लाख ५ हजार ४२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. १४) गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर करण्यात आली आहे.

 

सुभाषगौडा गुरन्ना चौधरी (वय ३२), बाप्पू भिमा बाळशंकर (वय २८) आणि शाहरुख मेहबुब खान (वय २८, तिघेही रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. अमली पदार्थविरोधी कारवाईच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पथक मार्केटयार्ड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर काळ्या-पिवळ्या रंगाच्या रिक्षामध्ये तिघेजण संशयास्पदरीत्या बसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने रिक्षाजवळ जाऊन तिघांना ताब्यात घेतले.

पंचांसमक्ष त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे २४.६३ ग्रॅम मॅफेड्रोन आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत ४ लाख ९२ हजार ६०० रुपये आहे. याशिवाय ६० हजार रुपये किमतीचा मोबाईल, दीड लाख रुपये किमतीची रिक्षा आणि २ हजार ८२९ रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात संबंधित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे हा अमली पदार्थ कुठून आला, तो कोणाला विक्री केला जाणार होता आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक जीवन माने, सहायक निरीक्षक अफरोज पठाण तसेच अंमलदार अमोल जगताप, सतीश चव्हाण, शरद धांडे आणि संदीप देवकाते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हे सुद्धा वाचा : टोमणे, शिवीगाळ अन् मारहाण; सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

💡

Frequently Asked Questions

  • Que: मार्केटयार्ड परिसरात किती जणांना एमडीसह ताब्यात घेण्यात आले?

    Ans: मार्केटयार्ड परिसरात रिक्षामधून मॅफेड्रोन (एमडी) विक्रीच्या तयारीत असलेल्या तिघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले.

  • Que: आरोपींकडून किती रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला?

    Ans: आरोपींकडून २४.६३ ग्रॅम मॅफेड्रोनसह मोबाईल, रिक्षा आणि रोकड असा एकूण ७ लाख ५ हजार ४२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  • Que: आरोपींकडून किती मॅफेड्रोन जप्त करण्यात आले?

    Ans: पोलिसांनी आरोपींकडून २४.६३ ग्रॅम मॅफेड्रोन जप्त केले असून, त्याची किंमत ४ लाख ९२ हजार ६०० रुपये आहे.

Web Title: The police have arrested three individuals who were selling md drugs from a rickshaw in the market yard area nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Drugs Case

संबंधित बातम्या

लाच स्वीकारली, एसीबीची चाहूल लागताच पळाला; दीड महिन्यांनी फरार हवालदाराला केली अटक
1

लाच स्वीकारली, एसीबीची चाहूल लागताच पळाला; दीड महिन्यांनी फरार हवालदाराला केली अटक

अल्पवयीन मुलीची दादर रेल्वे स्थानकावरून सुरक्षित सुटका; सोशल मीडियामुळे छत्तीसगडवरून आली अन्…
2

अल्पवयीन मुलीची दादर रेल्वे स्थानकावरून सुरक्षित सुटका; सोशल मीडियामुळे छत्तीसगडवरून आली अन्…

दुबईतून भारतात ऑनलाइन फसवणुकीचा मोठा कट; 10 ते 12 हजार सिमकार्ड पुरविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
3

दुबईतून भारतात ऑनलाइन फसवणुकीचा मोठा कट; 10 ते 12 हजार सिमकार्ड पुरविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Indradev Maharaj Sexual Assault Case: २०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण; महामंडलेश्वर इंद्रदेव महाराजांवर गंभीर आरोप
4

Indradev Maharaj Sexual Assault Case: २०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण; महामंडलेश्वर इंद्रदेव महाराजांवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.