Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: सायन-पनवेल हायवेवर भीषण अपघात! मवाशी ब्रिजजवळ पायलिंग रिग कोसळली; पोलीस कॉन्स्टेबल ठार

सायन-पनवेल हायवेवरील वाशी ब्रिजजवळ बीएमसीच्या कामादरम्यान पायलिंग रिग मशीन उलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण यांचा मृत्यू झाला असून सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 29, 2026 | 10:53 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वाशी ब्रिजजवळ पायलिंग रिग मशीन उलटून अपघात
  • कॉन्स्टेबल संतोष चव्हाण यांचा मृत्यू
  • सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्षाचा संशय
मुंबई: मुंबई येथून एक भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. सायन-पनवेल हायवेवर काल रात्री एका भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. वाशी ब्रिजजवळ बीएमसीच्या (BMC) बांधकाम कामात वापरली जाणारी एक महाकाय ‘पायलिंग रिग’ मशीन अचानक अनियंत्रित होऊन उलटल्याचे समोर आले आहे. यात मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल संतोष चव्हाण यांचा मृत्यू झाला.

Pune Crime: जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून 10 व 12 वर्षीय मुलांचा दुर्दैवी अंत; गावात शोककळा

काय घडलं नेमकं?

वाशी पुलाच्या अलीकडे हायवेवर बीएमसीच्या ‘रोड ट्रॅफिक अँड ब्रिज डिपार्टमेंट’ चे काम सुरु होते. तिथे पयलींग रिंग मशीनच्या साहाय्याने जमिनीचे खोदकाम केले जात होते. काम सुरु असतानाच अचानक मशीनचा तोल गेला आणि ती पूर्णपणे उलटली. त्याच वेळी तिथून जात असलेले कॉन्स्टेबल संतोष चव्हाण या मशीनखाली चिरडले गेलेआणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. इतकी वजनदार यंत्रसामग्री अचानक कशी काय उलटली? तिथे सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते का? असे मोठे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ‘एडीआर’ (ADR) दाखल करण्यात आला असून, मृताचे नातेवाईक आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

बांधकाम आले थांबण्यात

सध्या हायवेवरील बांधकामाचे काम थांबवण्यात आले आहे. हायवेवरून ती अवजड रिग मशीन हटवण्याला आता प्राधान्य दिले जात आहे, जेणेकरून वाहतूक सुरळीत होऊन काम पुन्हा सुरू करता येईल.

अंधेरीत थरारक हत्याकांड! ८० वर्षीय बहिणीची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला

मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरीतील एका नाल्यात साफसफाई सुरु असतांना कुजलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या हत्याकांडाचा पर्दाफाश केला आहे. भावानेच आपल्या ८० वर्षीय वृद्ध बहिणीची हत्या करून तिचा मृतदेह नाल्यात फेकल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी महिलेच्या भावाला आणि वहिनीला अटक केली आहे. या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Pune Crime: पुण्यात थरार! देहूरोडमध्ये भाजप कार्यकर्त्यावर अज्ञातांकडून गोळीबार, जागीच मृत्यू

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे घडला?

    Ans: सायन-पनवेल हायवेवरील वाशी ब्रिजजवळ.

  • Que: मृत व्यक्ती कोण होते?

    Ans: मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल संतोष चव्हाण.

  • Que: अपघाताचे कारण काय असू शकते?

    Ans: पायलिंग रिग मशीन अनियंत्रित होऊन उलटली; सुरक्षिततेतील त्रुटींची चौकशी सुरू आहे.

Web Title: Mumbai crime horrific accident on sion panvel highway piling rig collapses near mawashi bridge police constable killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
2

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
3

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
4

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.