Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: सहा महिन्यांनंतर अपहृत चिमुकलीचा शोध! CSMT वरून झालं होत अपहरण, वाराणसीतून पोलिसांनी केली सुटका

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून अपहृत झालेली चार वर्षांची चिमुकली तब्बल सहा महिन्यांनंतर वाराणसीतील अनाथाश्रमात सापडली. “ऑपरेशन शोध” अंतर्गत पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनंतर तिचा शोध लावला आणि सोपवण्यात आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 15, 2025 | 02:07 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • CSMT वरून 20 मे 2025 रोजी चिमुकलीचे अपहरण.
  • “ऑपरेशन शोध” अंतर्गत पोलिसांचा UP मध्ये सातत्याने शोध.
  • वाराणसीतील अनाथाश्रमात मुलगी मिळाली; कुटुंबात आनंद.
मुंबई:  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून एका चार वर्षीय चिमुकलीचे अपहरण झाले होते. या चिमकलीचा शोध लावण्यात एमआरए मार्ग पोलिसांना अखेर यश मिळालं आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील एका अनाथ आश्रमात पोलिसांना ही मुलगी सापडली असून तिला सुखरूप तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

२० मे २०२५ ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून एका चिमुकलीचे अपहरण करण्यात आल होते. वडिलांच्या उपचारासाठी सोलापुरवरून मुंबईला आलेले कुटुंब छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर असताना अचानक त्यांच्या मुलीच अपहरण झाल होते. दरम्यान, अपहरणकर्त्याने चिमुकलीला आमिष दाखवलं आणि लोकलने तिला घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनसवर नेलं आणि तिथून पुढे भुसावळ, मध्यप्रदेश असा प्रवास करत थेट उत्तर प्रदेशला घेऊन गेला.

Solapur Crime: धक्कादायक! हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाईपने मारहाण; व्हिडिओ व्हायरल

कसा केला तपास?

सुरवातीला पोलिसांनी चिमुकलीला शोधण्याचे खूप प्रयत्न केले. पोलिसांच्या सात टीमने उत्तर प्रदेशात कसून शोध घेतला. मात्र चिमुकली काही मिळून आली नाही. त्यानंतर काही महिन्यांत पुन्हा पोलिसांची पथक उत्तर प्रदेशला पाठवण्यात आली होती. मात्र त्यावेळी देखील पोलिसांच्या हाती काही लागलं नाही. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात सुरू असलेल्या “ऑपरेशन शोध” अंतर्गत पुन्हा एकदा पोलीस पथक उत्तर प्रदेशला पाठवण्यात आलं. यावेळी देखील पोलिसांनी स्थानिक पोलीस आणि जीआरपीची मदत घेतली आणि रेल्वे स्थानक तसेच वाराणसी जवळील गर्दीच्या ठिकाणी चिमुकलीचे फोटो लावले.

पत्रकाराने दिली माहिती

दरम्यान, फोटो बघून एका पत्रकाराने पोलिसांना अनाथाश्रमातील मराठी बोलणाऱ्या एका चमुकलविषयी सांगितलं. माहितीमिळताच तत्काळ पोलिसांच पथक अनाथाश्रमात गेलं. चिमुकलीचा फोटो तिच्या आईवडिलांना पाठवला आणि त्यांनी क्षणात आपल्या पोटच्या पोरीला ओळखलं. उत्तरप्रदेशची काशी येथे पोलिसांना ही चिमुकली सापडली होती. म्हणून आश्रमात तीला काश्वी नाव ठेवण्यात आल होते. आश्रमाने तीचं आधार कार्ड बनवून तिला शाळेत देखील घातल होत. पोलीस या चिमुकलीला घेऊन मुंबईला आले आणि तिला तिच्या आई वडिलांच्या हाथी सोपवलं. आई वडिलांनी देखील आपल्या पोटच्या पोरीला सुखरूप परत आल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले.

सायबर चोरट्यांनी आता लढवली ‘ही’ नवी शक्कल; APK फाईल पाठवतात अन् एक क्लिक करताच…

💡

Frequently Asked Questions

  • Que: चिमुकली कुठून अपहृत झाली?

    Ans: CSMT

  • Que: ती कुठे सापडली?

    Ans: वाराणसी

  • Que: शोध मोहिमेचे नाव काय?

    Ans: ऑपरेशन

Web Title: Mumbai crime kidnapped from csmt rescued by police from varanasi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 02:07 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Nagpur Crime: घरविक्रीच्या वादातून नागपुरात थरार; शेजाऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू
1

Nagpur Crime: घरविक्रीच्या वादातून नागपुरात थरार; शेजाऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

Sangli Crime: किरकोळ वादातून चापट मारल्याचा राग; सांगलीत 18 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या
2

Sangli Crime: किरकोळ वादातून चापट मारल्याचा राग; सांगलीत 18 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

Solapur Crime: बापाने रागाच्या भरात सात वर्षांच्या जुळ्या चिमुरड्यांना विहिरीत ढकललं, नंतर स्वतःही उचलला टोकाचा पाऊल
3

Solapur Crime: बापाने रागाच्या भरात सात वर्षांच्या जुळ्या चिमुरड्यांना विहिरीत ढकललं, नंतर स्वतःही उचलला टोकाचा पाऊल

Delhi Crime: दिल्लीतील 17 वर्षीय तरुणाची बेदम मारहाण करून निर्घृण हत्या; सर्व आरोपी अल्पवयीन; कारण काय?
4

Delhi Crime: दिल्लीतील 17 वर्षीय तरुणाची बेदम मारहाण करून निर्घृण हत्या; सर्व आरोपी अल्पवयीन; कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.