Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime : ‘जरा बाळाला पकडाल का?’ अवघ्या 15 दिवसांच्या तान्ह्या बाळाला लोकलमध्ये सोडून आई फरार

Navi Mumbai Crime News : महिलेनं आपल्याकडे बाळ आणि सामान असल्यानं उतरताना मदत करावी अशी विनंती जुईनगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेकडे यानंतर या महिलेने बाळाला देऊन तेथून पळ काढला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 02, 2025 | 11:32 AM
अवघ्या 15 दिवसांच्या तान्ह्या बाळाला लोकलमध्ये सोडून आई फरार

अवघ्या 15 दिवसांच्या तान्ह्या बाळाला लोकलमध्ये सोडून आई फरार

Follow Us
Close
Follow Us:

Navi Mumbai Crime News In Marathi : नवी मुंबईतील हार्बर रेल्वेमार्गावरील सीवूड्स स्थानकात 1 जुलैच्या दुपारी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ३० ते ३५ वयोगटातील एका अनोळखी महिलेने सीएसएमटी-पनवेल लोकलमधून प्रवास करताना आपल्या अवघ्या १५ दिवसांच्या तान्ह्या बाळाचा परित्याग करून पळ काढल्याची घटना घडली आहे. लोकलमधील दोन तरुणींना मदतीच्या बहाण्याने बाळ सोपवून ती महिला सीवूड्स स्थानकावर न उतरता पळून गेली.

जुईनगरमध्ये राहणारी दिव्या नायडू (१९) आणि तिची मैत्रीण भूमिका माने चेंबूरहून घरी जात असताना सदर सानपाड्यात रेल्वेत चढली व आपणास सीवूड्स स्थानकावर उतरायचे असल्याचे सांगून आपल्याकडे बाळ आणि सामान असल्याने उतरताना मदत करावी अशी विनंती केली. त्या दोघी जुईनगर येथे न उतरता महिलेला मदत म्हणून सीवूड्स स्टेशनला खाली उतरल्या, उतरताना महिलेनं मुलींचा हातात बाळ दिलं मात्र महिला लोकलमधून न उतरता पसार झाली.

खासगी क्लासमध्ये झालेल्या विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणात आणखी एका पालकाची तक्रार

प्रथमदर्शी सामान अधिक असल्यामुळे खाली उतरता आलं नसाव असा अंदाज मुलींनी लावला , बऱ्याच वेळेपर्यंत वाट पाहूनही ती महिला न परतल्यामुळे, त्यांनी बाळासह घरी जाऊन त्याची काळजी घेतली व नंतर वाशी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दिली.

वाशी रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिलेविरोधात भारतीय न्या. संहिता कलम ९३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळ सध्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहे. दरम्यान पोलिसांनी चार पथके तयार केले असून याशिवाय सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार महिलेला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सदर महिला ही खानदेशभर रेल्वे स्थानकावर उतरल्याच समजते , मात्र शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित नसल्याने शोध मोहीम अडचणीत असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे . बाळाच्या आईविषयी कोणालाही माहिती असल्यास वाशी रेल्वे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,बाळ सध्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहे पोलिसांनी चार पथके तयार केले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार महिलेला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सदर महिला ही खानदेश्वर रेल्वे स्थानकावर उतरल्याची माहिती समोर आली आहे. मात्र शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित नसल्याने शोध मोहीमेत अडचणी येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. बाळाच्या आईविषयी कोणालाही माहिती असल्यास वाशी रेल्वे पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

घरात झोपलेल्या चिमुकलीचं अपहरण करून लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न; घटना सीसीटीव्हीत कैद

Web Title: Mumbai crime news mother absconds after leaving 15 day old baby in csmt panvel local what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Shirdi Crime : शिर्डीत दहीहंडीच्या दिवशी 21 वर्षीय तरुणाची हत्या; दोन तरुणांनी चाकूने सपासप केले वार
1

Shirdi Crime : शिर्डीत दहीहंडीच्या दिवशी 21 वर्षीय तरुणाची हत्या; दोन तरुणांनी चाकूने सपासप केले वार

Uttar Pradesh: मुलीच्या वाढदिवसादिवशीच बापाची हत्या; रात्री 11 वाजता DJ लावल्याने शेजारी संतापला आणि…
2

Uttar Pradesh: मुलीच्या वाढदिवसादिवशीच बापाची हत्या; रात्री 11 वाजता DJ लावल्याने शेजारी संतापला आणि…

Trimbakeshwar News : अचानक मुखदर्शन बंद, त्र्यंबकेश्वरच्या मंदिर सुरक्षारक्षकांकडून भाविकाला बेदम मारहाण; भाविकांकडून संताप
3

Trimbakeshwar News : अचानक मुखदर्शन बंद, त्र्यंबकेश्वरच्या मंदिर सुरक्षारक्षकांकडून भाविकाला बेदम मारहाण; भाविकांकडून संताप

Ahilyanagar News : अहिल्यानगर हादरलं! बापाने चार मुलांना विहिरीत ढकलले, नंतर स्वतःही आत्महत्या केली; बायोकचा राग…
4

Ahilyanagar News : अहिल्यानगर हादरलं! बापाने चार मुलांना विहिरीत ढकलले, नंतर स्वतःही आत्महत्या केली; बायोकचा राग…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.