Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: संतापजनक! किरकोळ धडक, मोठा वाद; ओला कॅब चालक आणि प्रवाशाकडून तरुणाची हत्या

मुंबईतील बांगूर नगरमध्ये किरकोळ अपघातातून सुरू झालेला वाद हत्येत बदलला. 27 वर्षीय शरीफ अन्सारी यांचा धारदार शस्त्राने हल्ल्यात मृत्यू झाला. पोलिसांनी ओला कॅब चालकासह दोन आरोपींना काही तासांत अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 17, 2026 | 10:40 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • किरकोळ रस्ते अपघातातून वाद चिघळून तरुणाची हत्या.
  • धारदार शस्त्राने हल्ला; शरीफ अन्सारी यांचा मृत्यू.
  • ओला कॅब चालकासह दोन्ही आरोपींना गोरेगावमधून अटक.
मुंबई: मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका किरकोळ रस्ते अपघातातून सुरु झालेला वाद थेट हत्येत झाल्याचे समोर आले आहे. या घटनेत २७ वर्षीय शरीफ अन्सारी यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अल्पावधीत दोन आरोपींना अटक केली आहे. ही घटना मुंबईतील बांगूरनगर परिसरात घडली.

काय घडलं नेमक?

मिळालेल्या माहितीनुसार, शरीफ अन्सारी हे मालवणी बॅक रोडवरून गोरेगावकडे दुचाकीवरून जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीची ओला कॅबला किरकोळ धडक लागली. या छोट्याशा अपघातानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरु झाला. रागाच्या भरात अन्सारी यांनी हेल्मेटने कॅबवर मारहाण केल्याचा आरोप आहे. यानंतर हा वाद चिघळत गेला आणि हाणामारीत झाला. या भांडणादरम्यान ओला कॅब चालक सत्येंद्र गुप्ता (28) आणि त्याच्या गाडीत असलेला प्रवासी सुनील पाल (27) यांनी अन्सारी यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे.

Gadchiroli Crime: डोळ्यात मिरची, छातीत ‘वाकसा’ने सपासपवार करून हत्या; 5 वर्षांचा वाद जीवावर बेतला!

या हल्ल्यात गंभीर जखमी अवस्थेत अन्सारी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दोन विशेष पथके तयार करून काही तासांतच दोन्ही आरोपींना गोरेगाव परिसरातून अटक करण्यात आली आहे.

एक आरोपी माणसेशी संबंधीत

अटक करण्यात आलेल्या एक आरोपी मनसेशी संबंधित आहे. आरोपी सत्येंद्र गुप्ता हा मनसेशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दुसरा आरोपी सुनील पाल हा वॉटर पंप मेकॅनिक म्हणून काम करतो. या प्रकरणात वापरण्यात आलेले धारधार शस्त्र आरोपींकडे कसे आले, तसेच या घटनेचं आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहे.

वादातून संताप अन् टोकाचं पाऊल… पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून हत्या; आरोपी सुरत मधून अटकेत

 मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलल्याचे समोर आले आहे. यात महिला गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला सुरत येथून अटक केली आहे. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलेने मृत्यूपूर्वी तक्रार दाखल केली होती. महिलेच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Pune crime: जामखेड गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; पैलवान सागर मोहोळकरचा उपचारादरम्यान मृत्यू

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: मुंबईतील बांगूर नगर परिसरात ही घटना घडली.

  • Que: मृत व्यक्ती कोण आहे?

    Ans: शरीफ अन्सारी (वय 27) असे मृत तरुणाचे नाव आहे.

  • Que: वाद कशामुळे झाला?

    Ans: दुचाकी आणि ओला कॅबच्या किरकोळ अपघातानंतर वाद सुरू झाला.

Web Title: Mumbai crime outrageous minor collision sparks major altercation ola cab driver and passenger murder young man

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
2

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
3

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
4

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.