Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: गर्लफ्रेंडच्या वाढदिवसासाठी मुलानेच आईचे लाखोंचे दागिने चोरले; मुंबईत खळबळ

मुंबईच्या गोरेगावमध्ये गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुलानेच आईचे लाखो रुपयांचे दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. पोलिसांनी आरोपी मुलगा आणि त्याच्या प्रेयसीला अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 17, 2026 | 09:13 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • आईचे दागिने विकून पार्टी आणि ड्रग्सवर पैसे उडवल्याची कबुली
  • पोलिसांनी 33 ग्रॅम सोने व 22 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले
  • चोरीप्रकरणी आरोपी मुलगा आणि त्याची प्रेयसी अटकेत
मुंबई: मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्लफ्रेंड चा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुलानेच आपल्या आईचे लाखो रुपयांचे दागिने चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. घडलेली घटना मुंबईच्या गोरेगाव पूर्व येथील आहे. या प्रकरणात आरोपी मुलाला आणि त्याच्या प्रेयसीला ही अटक करण्यात आली आहे.

Beed Crime: भररस्त्यात थोबाडीत मारल्याचा अपमान सहन न झाल्याने तरुणाची आत्महत्या; हा माझा शेवटचा फोन…

गुन्ह्याची कबुली

या प्रकरणातील आरोपीचे नाव प्रियांशू गुप्ता असे आहे. प्रियांशू ने आपल्या आईचे दागिने विकून गर्लफ्रेंड सोबत वाढदिवसाची पार्टी आणि ड्रग्स वर पैसे उडवण्याची कबुली दिली आहे. जवळपास तीन लाख बत्तीस हजार रुपयांच्या चोरी प्रकरणी पोलिसांनी 33 ग्राम सोने आणि 22 ग्राम चांदीचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी जवळपास 88% मुद्देमाल हस्तगत केला असून दागिने खरेदी करण्याचाही तपास सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

माणुसकीला काळिमा! २००० रुपयांच्या भाड्यासाठी पत्नी-मुलीचा सौदा; नराधम पती आणि घरमालक अटकेत

 एक माणुसकीला काळिमा फासणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. केवळ २००० रुपये घरभाडे थकल्यामुळे एका नराधम पतीने स्वतःच्या पत्नीला आणि अल्पवयीन मुलीला घरमालकाच्या हवाली केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. घडलेली घटना मुंबई येथे घडली.

काय नेमक प्रकण?

संबंधित कुटुंब हे मूळचे गुजरातच्या सुरेंद्रनगर येथील आहे. उपजीविकेच्या शोधात हे कुटुंब ६ महिन्यांपूर्वी मोरबी येथे स्थायिक झाले होते. तिथे त्यांनी २००० महिना रुपयाने एक घर भाड्याने घेतले होते. मात्र आर्थिक अडचणींमुळे गेल्या ४ महिन्यांचे भाडे थकले होते. या भाड्याच्या वसुलीसाठी पतीने घरमालकाला स्वतःच्या पत्नीवर आणि मुलीवर अत्याचार करण्याची परवानगी दिली.

घरमालक भाड्याच्या नावाखाली सातत्याने त्याच्या पत्नी आणि अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले. घडलेला प्रकार जेव्हा पीडितेच्या आईला समजला तेव्हा तिने तातडीने पोलीस ठाणे घरून तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची तातडीने दखल घेत पॉक्सो कायद्यासारख्या अत्यंत कठोर कलमांचा समावेश करण्यात आला.पोलिसांनी नराधम पती आणि घरमालक या दोघांना अटक केली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून कठोर शिक्षा देण्याची मागणी होत होती.

Sangli Crime: सांगलीत खळबळ! मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या शिक्षणतज्ज्ञाचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना मुंबईतील गोरेगाव पूर्व येथे घडली.

  • Que: आरोपीने चोरी केलेल्या पैशांचा वापर कशासाठी केला?

    Ans: गर्लफ्रेंडचा वाढदिवस, पार्टी आणि ड्रग्ससाठी पैसे उडवल्याची कबुली आरोपीने दिली.

  • Que: पोलिसांनी काय जप्त केले?

    Ans: पोलिसांनी 33 ग्रॅम सोने आणि 22 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले आहेत.

Web Title: Mumbai crime son steals mothers jewelry worth lakhs for girlfriends birthday creates a stir in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 09:13 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.