
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
एप्रिल 2025 तिची आई आणि तिच्यासोबत असलेला एक व्यक्ती तिला पैशासाठी सतत वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत होते. तिने या सगळ्यासाठी विरोध केला तिने नकार दिला तर तिला धमकावले जायचे आणि तिला बळजबरीने अत्याचार करायचे. एके दिवशी या अत्याचाराला कंटाळून ती घरातून पळून गेली होती आणि तीन दिवस तिच्या मैत्रिणीच्या घरी राहिली. मात्र, भीती आणि धमक्यांमुळे ती घरी परतली. परंतु, त्यानंतर, पुन्हा तिला या व्यवसायात बळजबरीने ढकलण्यात आलं. मुलीची आई आणि तिच्यासोबत शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने पीडितेला केवळ पैशांसाठी हे सगळं करण्यास भाग पाडलं असे तक्रारीत तिने सांगितले.
कसा उघडकीस आला हा प्रकार?
हा सगळं प्रकार तिने आपल्या शिक्षिकेला सांगितला. हे सगळं ऐकून शिक्षेकेला मोठा धक्काच बसला. तिने लगेच शाळेच्या प्रशासनाला या पीडितेसोबत घडलेल्या वाईट घटनेबद्दल सांगितलं आणि तातडीने पोलिसांना सुद्धा याची माहिती दिली. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींविरुद्ध FIR दाखल करण्यात आला असून पीडितेची आई आणि तिच्या शेजारच्या व्यक्तीविरुद्ध गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये, पोक्सो अॅक्टसंदर्भातील कलमांचा सुद्धा समावेश आहे. ही तक्रार, पीडित मुलीच्या शाळेतील शिक्षिकेने नोंदवली.
Mumbai Crime: मॉर्फ फोटोची धमकी, सततची ब्लॅकमेलिंग…; मानसिक छळाला कंटाळून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
Ans: तिची स्वतःची आई आणि शेजारी राहणारा एक व्यक्ती तिला पैशासाठी जबरदस्तीने या व्यवसायात ढकलत होते.
Ans: मुलीने आपल्या शिक्षिकेला सर्व गोष्ट सांगितली. शिक्षिकेने लगेच शाळा प्रशासनाला आणि पोलिसांना माहिती दिली.
Ans: पोलिसांनी आई आणि शेजाऱ्यावर पोक्सो सहित गंभीर गुन्ह्यांची FIR नोंदवून तपास सुरू केला आहे.