Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: संतापजनक! आधी गुंगीचे औषध दिले, नंतर मद्य पाजले आणि… दहावीच्या विद्यार्थ्यांकडून चिमुकल्यांवर अत्याचार

Igatpuri येथील समाजकल्याण वसतिगृहात अल्पवयीन विद्यार्थ्यांवर कथित अत्याचाराचा प्रकार समोर आला. पालकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून, पोलिसांकडून फिर्याद घेण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 04, 2026 | 01:20 PM
गुंतवणुकीतून ज्यादा पैशांचे आमिष दाखवले अन् तरुणाला तब्बल 53 लाखांना लुटले; व्हॉट्सऍपवर 'तो' मेसेज आला अन्...

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांचे आमिष दाखवले अन् तरुणाला तब्बल 53 लाखांना लुटले; व्हॉट्सऍपवर 'तो' मेसेज आला अन्...

Follow Us
Follow Us:
  • दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5 ते 7 वीच्या मुलांवर अत्याचाराचा आरोप
  • गुंगीचे औषध व मद्य पाजल्याचा पालकांचा दावा
  • पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केल्याची चर्चा
नाशिक: नाशिक येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलांनी अल्पवयीन मुलांवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. ही घटना पालकांना समजताच संतप्त पालकांसह विद्यार्थ्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी इगतपुरी पोलिसांत धाव घेतली आहे. इगतपुरीच्या समाजकल्याण वसतिगृहात हा संतापजनक प्रकार घडला असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

गुंगीचे औषध, मद्य पाजून…

मिळालेल्या माहिती नुसार, या घटनेतील अनैसर्गिक कृत्य करणारे विध्यार्थी हे दहावीचे विध्यार्थी आहे. तर ५ते ७ वीच्या विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याची माहिती आहे. गुंगीचे औषध व मद्य पाजून अत्याचार केल्याचा पिडीत विद्यार्थ्यांसह पालकांचा आरोप आहे. तर व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष होत असल्याने हा गंभीर प्रकार घडल्याचा दावा करत पालकांनी कारवाईची मागणी केली आहे.

Gadchiroli News: दुर्दैवी! रंग खेळून वैनगंगा नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; अंत्यसंस्कारासाठी लाकडांची टंचाई

पोलिसांकडून टाळाटाळ

संताप पालकांसह विद्यार्थ्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी इगतपुरी पोलिसांत धाव घेतलीय. इगतपुरी पोलिसांकडून मात्र फिर्याद घेण्यास टाळाटाळ सुरू असल्याचं समोर आलं आहे. आता या टाळाटाळ करण्यामागील पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचं बोललं जात आहे.

पालकांनो सावधान! वर्षभरात २१३ अल्पवयीन मुलांच्या पळून जाण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ

शहरात घर सोडून पळून जाण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे पोलिसांच्या अहवालातून समोर आले आहे. गेल्या वर्षभरात सटाणा पोलीस ठाण्यात अल्पवयीन ५४ मुले आणि मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी ५२ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच १५९ प्रौढ स्त्री-पुरुषांनी घर सोडल्याच्या तक्रारी नोंदी झाल्या असून यात १२५ जणांना शोधण्यात यश आले आहे. अद्याप ३४ प्रौढ व २ अल्पवयीन व्यक्ती बेपत्ता आहेत. या घटनांमुळे पालकांच्या डोक्यावर चिंतेचे ढग दाटतांना दिसत आहेत. मुलांच्या लग्नाबाबत पालक अनेक अपेक्षा आणि स्वप्ने रंगवत असतात. चांगले कुटुंब, सुसंस्कृत जोडीदार आणि स्थिर आयुष्य यासाठी ते आयुष्यभर कष्ट करतात.

मात्र लग्नाच्या उंबरठ्यावर असलेली मुलगी किंवा मुलगा अचानक घर सोडून परिचित व्यक्तीसोबत निघून गेल्याची घटना घडली की कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसतो. आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन, सोशल मीडिया आणि विविध चंटिंग अॅप्समुळे ओळखी सहज जुळतात. अनेकदा या ओळखी आकर्षणातून भावनिक गुंतवणुकीत बदलतात आणि शेवटी घर सोडण्याचा निर्णय घेतला जातो. दिखाऊ जीवनशैलीचे आकर्षण, आर्थिक स्वावलंबनाची अपुरी समज, पालकांशी संवादाचा अभाव आणि भावनिक असुरक्षितता ही कारणे तरुणांना भरकटवतात. काही प्रकरणांमध्ये फसवणूक, ब्लॅकमेलिंग किंवा मानवी तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा धोका देखील वाढतो.

Vasai-Virar News: खळबळजनक! होळीला बेपत्ता झालेल्या ६ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला; कुटुंबियांचे पोलिसांवर आरोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: इगतपुरीतील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात घटना घडली.

  • Que: कोणावर आरोप आहेत?

    Ans: दहावीच्या विद्यार्थ्यांकडून लहान वर्गातील मुलांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

  • Que: पालकांची मुख्य मागणी काय आहे?

    Ans: संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आहे.

Web Title: Outrageous first given narcotics then given alcohol and children tortured by 10th grade students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.