Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai-Virar News: खळबळजनक! होळीला बेपत्ता झालेल्या ६ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला; कुटुंबियांचे पोलिसांवर आरोप

Nalasopara पूर्वेतील धानिवबाग परिसरातून बेपत्ता झालेल्या ६ वर्षीय झोया खान हिचा मृतदेह दुसऱ्या दिवशी विहिरीत आढळला. अपहरणाचा गुन्हा दाखल असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 04, 2026 | 11:38 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सोमवारी सकाळपासून झोया बेपत्ता; कुटुंबाची पोलिसांत तक्रार
  • मंगळवारी ओमनी कंपाऊंडमधील विहिरीत मृतदेह सापडला
  • हत्या की अपघात? शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा
वसई-विरार: वसई-विरार येथून रंगपंचमीच्या दिवशी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी नालासोपारा पूर्वेच्या धानिवबाग मधील एका विहिरीत ६ वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. या मुलीचे नाव झोया खान असल्याचे समोर आले आहे. झोया सोमवारी सकाळपासून बेपत्ता होती. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Raigad Crime: सहा महिन्यांपूर्वी मामाच्या मुलीसोबत लग्न केलं आणि…पतीनेच केली आपल्या पत्नीची हत्या; कारण काय?

काय घडलं नेमकं?

झोया खान (६ वर्ष) ही नालासोपारा पूर्वेच्या धानिवबाग येथील गावदेवी अपार्टमेंट मध्ये रहात होती. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता तिची आई मुमताज ही कामासाठी बाहेर पडली. झोया ही खेळण्यासाठी बाहेर पडली मात्र खेळतांना अचानकपणे ती बेपत्ता झाली. काही कालावधी उलटून गेल्यानंतर ती बेपत्ता असल्याचे तिच्या भावाला समजले. त्यांनतर तिचा शोध सर्वत्र घेण्यात आला. मात्र शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबाने रात्री पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता तिचा मृतदेह मंगळवारी नालासोपार पूर्वेच्या धानिव बाग येथील ओमनी कंपाऊंडमध्ये असलेल्या विहिरीत सापडला. पोलिसांनी झोयाचा मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनअहवालानंतर हत्या की अपघात हे स्पष्ट होईल असे विरार विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांनी सांगितले आहे. या घडलेल्या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात शोककळा पसरली आहे.

Gadchiroli News: दुर्दैवी! रंग खेळून वैनगंगा नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; अंत्यसंस्कारासाठी लाकडांची टंचाई

कुटुंबियांचे आरोप

पोलिसांनी आमची तक्रार गांभिर्याने घेतली नाही त्यामुळे असा प्रसंग घडला असल्याचा आरोप झोया खान हिच्या कुटुंबाने केला आहे. आम्ही पोलिसांना झोयाला शोधण्याची विनंती केली तेव्हा पोलीस पार्टी करत होते, असा आरोप मृतक झोयाची बहिण आयेशाने केला आहे.

नालासोपाऱ्यात गुंडाची निर्घृण हत्या; 7-8 जणांनी चाकूने केले सपासप वार

वसई-विरार येथील नालासोपाऱ्यात एका गुंडाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 7-8 जणांनी दगडाने ठेचून आणि चाकूने सपासप वार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव शुभम मिश्रा (३१) असे आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण आहे. शुभम मिश्रा हा तडीपारीची शिक्षा भोगून आला होता. पूर्ववैमनस्यातून त्याच्या मित्रांनीच त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: झोया खान कुठे रहात होती?

    Ans: ती नालासोपारा पूर्वेतील धानिवबाग परिसरात रहात होती.

  • Que: पोलिसांनी कोणता गुन्हा दाखल केला?

    Ans: सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

  • Que: मृत्यूचे कारण कधी स्पष्ट होणार?

    Ans: शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

Web Title: Vasai virar news sensational body of 6 year old girl who went missing on holi found family alleges police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • crime
  • Nalasopara
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

Hyderabad : महिला सहकारी अधिकाऱ्याच्या आरोपांनंतर IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोटमुळे प्रकरणाला नवं वळण
1

Hyderabad : महिला सहकारी अधिकाऱ्याच्या आरोपांनंतर IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोटमुळे प्रकरणाला नवं वळण

Thane Crime: OTT सिरीज पाहून रचला खुनाचा कट; विवाहित प्रेयसीच्या पतीची हत्या, प्रियकर अटकेत
2

Thane Crime: OTT सिरीज पाहून रचला खुनाचा कट; विवाहित प्रेयसीच्या पतीची हत्या, प्रियकर अटकेत

Amravati Double Murder: कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या
3

Amravati Double Murder: कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?
4

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.