
crime (फोटो सौजन्य: social media)
मोठी बातमी! यशवंत बँकेवर ED ची रेड; एकाच वेळी 5 ठिकाणी छापे, 112 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार…
नेमकं प्रकरण काय?
याप्रकरणातील आरोपी सीजीएसटी अधीक्षकांनी २६ नोव्हेंबर रोजी तक्रारदाराच्या कंपनीचे ऑडिट केले. आरोपीने आपल्या खासगी कंपनीविरुद्ध 98 लाख रुपयांचा कर बुडवल्याची खोटी धमकी दिली असा आरोप तक्रारदाराने केला. हा प्रकरण मिटवण्यासाठी 20 लाख रुपयांची लाच देखील मागितली होती. तडजोडीअंती आरोपीने तक्रारदाराच्या कंपनीचे कथित कर दायित्व कमी करण्याच्या बदल्यात १७ लाख रुपये लाच मागितली. त्यापैकी ठरलेल्या लाचेच्या रकमेतील पहिला टप्पा २२ डिसेंबर रोजी देण्यास बजावले होते. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, सीबीआयने सापळा रचून आरोपी जीएसटी अधिकाऱ्यास 5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
सीबीआयने कसे केले आरोपीला अटक
सीबीआयने आरोपीच्या मुंबई येथील घरी छापे टाकले, ज्यामध्ये १८ लाख 30 हजार रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली. आरोपीला विचारल्यास या रकमेबाबत कुठलेही ठोस स्पष्टीकरण देता आले नाही. एप्रिल 2025 रोजी 40 लाख 30 हजार लाख रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचे कागदपत्रे आणि जून 2024 रोजी 32.10 लाख रुपयांची आणखी एक मालमत्ता खरेदी केल्याचंही समोर आलं. त्यानंतर, आरोपी सरकारी कर्मचाऱ्याच्या कार्यालयातही सीबीआयने झडती घेतली. खासगी कंपनीसाठी तयार केलेल्या ऑडिट अहवालाबाबत डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी, सीबीआय अधिकाऱ्यांकडून अधिकचा तपास सुरू आहे.
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट; सूर्यकांत येवलेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Ans: खोट्या कर थकबाकीची धमकी देत 17 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
Ans: तक्रारीनंतर सापळा रचून 5 लाखांची लाच घेताना अधिकाऱ्याला अटक केली.
Ans: घरातून 18.30 लाखांची बेहिशेबी रोकड व कोट्यवधींच्या मालमत्तेचे पुरावे सापडले.