Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jhamkhed Crime: मुलगी पळवून नेल्याची माहिती दिल्याच्या रागातून तिघांकडून एकाची हत्या

नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात मुलगी पळवून नेल्याची माहिती दिल्याच्या रागातून तिघांनी तुकाराम काळे यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून हत्या केली. एका आरोपीला अटक झाली असून दोन जण फरार आहेत; पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 14, 2026 | 03:53 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जामखेड तालुक्यात तुकाराम सूर्यभान काळे (५०) यांची हत्या
  • मुलगी पळवून नेल्याची माहिती दिल्याच्या रागातून मारहाण
  • चाकू व काठ्यांनी हल्ला; रुग्णालयात मृत घोषित
नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. एका मुलाने मुलीला पळवून नेल. या घटनेची खबरबात कोणालाही नव्हती. मुलीच्या आईला ही याची काही कल्पना नव्हती. मात्र मुलीला पळवून नेल आहे. याची कल्पना मुलीच्या आईला का दिली? म्हणून तीन जणांनी मिळून काठी आणि इतर शस्त्रांनी मारहाण करत खून केल्याची घटना घडली आहे. तुकाराम सूर्यभान काळे ( वय वर्ष ५० ) अस मृत व्यक्तीच नाव आहे. हा मृत व्यक्ती फक्रबाद गावचा रहिवाशी आहे. तीन जणांनी मिळून काळे यांना मारहाण केली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

आरोपीच्या भावानी नेल होत मुलीला पळवून

तीन जणांनी मारहाण केली होती. त्यांच्या भावाने एका मुलीला पळवून नेल होत. त्याचा राग त्यांनी मनात ठेवला आणि आईला का सांगितलं म्हणून चाकूने मारहाण करण्यात आली. काठीने मारहाण केली आणि त्यात सूर्यभान काळे हे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी वैभव काळे याला अटक केली आहे. आणखी दोन आरोपांचा या प्रकरणात शोध घेतला जात आहे. या प्रकरणात तुकाराम काळे यांच्या मुलाने पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिस फिर्यादीनुसार किरकोळ भांडणातून खून झाल्याची घटना घडली आहे. अस नमूद करण्यात आल आहे. मात्र घटना घडली ती मात्र भयंकर होती. कारण आधी घरी आले त्यांना धमकी देण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा खून करण्यात आला आहे.

Pandharpur Crime: पंढरपुरातील मायलेकाच्या दुहेरी हत्येचा अखेर उलगडा; 8 महिन्यांनंतर आरोपी गजाआड

आरोपी घरी आले धमकी दिली तुम्हाला सोडणार नाही

१२ तारखेला आरोपी सागर काळे, वैभव काळे हे तुकाराम काळे यांच्या घरी आले होते. घरी येवून तुम्ही आमचा भाऊ ज्ञानेश्वर काळे याने कमल पिंपळे यांची मुलगी पळवून नेली आहे. हे तुम्ही त्यांना का सांगितलं म्हणून धमकी दिली आम्ही तुम्हाला सोडणार नाही अस सांगण्यात आल. मात्र दुसऱ्या दिवशी १३ फेब्रुवारीला घराच्या जवळ येवून त्यांनी चाकू आणि धारदार शस्त्राने त्यांचा खुन केला. तुकाराम काळे हे बेशुद्ध पडले तेव्हा मात्र आरोपीने तिथून पळ काढला. जेव्हा काळे यांना खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आल तेव्हा मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वी मृत घोषित केल आहे.

Delhi Crime: व्हॅलेंटाईन्सपूर्वी धक्का! हॉटेलमध्ये प्रेमीयुगुलात वाद; रागाच्या भरात तरुणीची चौथ्या मजल्यावरून मारली उडी

या प्रकरणात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वैभव काळे या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र आणखी दोन आरोपी अजून फरार आहेत. त्यांचा शोध हा जामखेड पोलीसांकडून घेतला जात आहे. पुढील घटनेचा तपास हा दशरथ काळे हे करत आहेत. मात्र या घटनेने जामखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. दुसऱ्याची मुलगी पळवून नेली हे सांगण त्यांच्या जीवावर बेतल आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात.

  • Que: खून का करण्यात आला?

    Ans: मुलगी पळवून नेल्याची माहिती मुलीच्या आईला दिल्याच्या रागातून हल्ला झाला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: Jhamkhed crime three men kill one man in anger over information that his daughter was kidnapped

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • crime

संबंधित बातम्या

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
1

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
2

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त
3

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
4

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.