Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: वैष्णवी हगवणे प्रकरणात अखेर सहा जण अडकणार! आरोप झाले निश्चित

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पती-सासूसह सहा जणांवर हुंडाबळी, छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप निश्चित झाले. 23 फेब्रुवारीपासून न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 14, 2026 | 12:43 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • नवविवाहित वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप
  • पती, सासू-सासरे व इतर मिळून सहा आरोपींवर गुन्हे निश्चित
  • मृत्यूनंतर सामाजिक संघटनांनी फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली
पुणे: पुण्यातील मुळशी तालुक्यात घडलेल्या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. वैष्णवी हगवणे या नवविवाहितेला माहेरकडून पैसे घेवून येण्यासाठी तगादा लावत तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल. तिने सासरच्या छळाला कंटाळून आपला जीव दिला होता. अखेर या प्रकरणात आता आरोप निश्चित करण्यात आले आहेत. सहा जणांवर हे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये पती शशांक हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे आणि इतर तीन जणांवर हे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. पुढील होणाऱ्या सुनवणी मधे हे सगळे पुरावे सादर केले जाणार आहेत. २३ फेब्रुवारी पासून हा सगळा खटला सुरू होणार आहे. या प्रकरणात आरोप निश्चित झाल्यावर सहा जणांवर कोर्टाकडून काय शिक्षा सुनावली जाते हे पाहणे महत्वाचं असेल.

Kolhapur Crime: पैशांच्या वादातून संताप अनावर; दगडी वरवंट्याने माजी सैनिक वडिलांची मुलानेच केली हत्या

हगवणे कुटुंबाला फाशीची शिक्षा द्या! सामाजिक संघटनांची होती मागणी

जेव्हा वैष्णवी हगवणे हिचा मृत्यू झाला तेव्हा पुण्यात वेगवेगळ्या संघटनांनी कोर्टाबाहेर आंदोलन केली होती. अनेक महिलांनी आक्रोश व्यक्त करत त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र आता कोर्टाकडून हे सगळ प्रकरण पुन्हा ऐकून घेतलं जाईल आणि त्या नंतर कोर्ट शिक्षा सुनावू शकत. मात्र सहा जणांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

सहा जणांवर आरोप काय ?

आरोपींवर हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, छळ मारहाण, कट रचणे तसेच पुरावे लपवण्याचे आरोप आहेत.
पती शशांक हगवणे याच्यावर मारहाण करणे आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे
सासू आणि सासरे यांनी मानसिक छळ करणे
निलेश चव्हाण याच्यावर वैष्णवीच्या अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर ताब्यात ठेवणे आणि धमकावल्याचा अतिरिक्त आरोप आहे.

वैष्णवी च्या मृत्यू नंतर काय काय झाल होत ?

१६ मे ला वैष्णवी हागवणेची आत्महत्या झाली होती. तिचा मृतदेह हा घरात आढळून आला होता. १७ मे रोजी वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला. जुलै महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. आता न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले असून खटल्याची सुनावणी २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

Lonavala Crime: सहकाऱ्यांच्या छळाला कंटाळून IT इंजिनियरने टायगर पॉईंटवरून मारली उडी, “आय लव्ह यू रिया…

💡

Frequently Asked Questions

  • Que: या प्रकरणात काय घडलं?

    Ans: सासरच्या छळामुळे वैष्णवीने आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

  • Que: किती जणांवर आरोप निश्चित झाले?

    Ans: पती-सासूसह एकूण सहा जणांवर.

  • Que: कोणते प्रमुख आरोप आहेत?

    Ans: हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारहाण, मानसिक छळ व पुरावे लपवणे.

Web Title: Pune crime six people will finally be arrested in the vaishnavi kidnapping case charges confirmed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 12:43 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

फ्लॅट विकण्यास नकार दिल्याचा राग अनावर; एका बुक्कीत पत्नीचे नाक केले फ्रॅक्चर
1

फ्लॅट विकण्यास नकार दिल्याचा राग अनावर; एका बुक्कीत पत्नीचे नाक केले फ्रॅक्चर

Uttarpradesh Crime: भिकाऱ्याचा बळी देऊन स्वतःचा मृत्यू दाखवला; बडतर्फ पोलिसाची भयानक योजना; काय नेमकं प्रकरण?
2

Uttarpradesh Crime: भिकाऱ्याचा बळी देऊन स्वतःचा मृत्यू दाखवला; बडतर्फ पोलिसाची भयानक योजना; काय नेमकं प्रकरण?

Bangalore Crime : बेंगळुरू हादरलं! जन्मदात्या मुलानेच अर्धांगवायूग्रस्त आईला चौथ्या मजल्यावरून ढकलून दिलं; आईचा त्रास बघवत…
3

Bangalore Crime : बेंगळुरू हादरलं! जन्मदात्या मुलानेच अर्धांगवायूग्रस्त आईला चौथ्या मजल्यावरून ढकलून दिलं; आईचा त्रास बघवत…

Ratnagiri Crime: फेसबुक रिल्सचा सापळा! 5 रुपयांच्या नोटेसाठी 15 लाखांचे आमिष, वृद्धाची 9 लाखांहून अधिक फसवणूक
4

Ratnagiri Crime: फेसबुक रिल्सचा सापळा! 5 रुपयांच्या नोटेसाठी 15 लाखांचे आमिष, वृद्धाची 9 लाखांहून अधिक फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.