Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime: व्हॅलेंटाईन्सपूर्वी धक्का! हॉटेलमध्ये प्रेमीयुगुलात वाद; रागाच्या भरात तरुणीची चौथ्या मजल्यावरून मारली उडी

व्हॅलेंटाईन्स डेच्या आधी दिल्लीतील हॉटेलमध्ये प्रेमीयुगुलात लग्नावरून वाद झाला. संतापाच्या भरात तरुणीने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; मात्र दुकानातील कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे तिचे प्राण वाचले. पोलिसांचा तपास सुरू

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 14, 2026 | 03:17 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • हॉटेलमध्ये चेक-इननंतर प्रेमीयुगुलात तीव्र वाद
  • लग्नास नकार दिल्याने तरुणीचा टोकाचा निर्णय
  • चौथ्या मजल्यावरून उडी; खालील कर्मचाऱ्याने पुठ्ठे टाकून जीव वाचवला
दिल्ली: दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘व्हँलेंटाईन्स डे’ च्या पूर्वी एका तरुणीने टोकाचं पाऊल उचलले आहे. एका प्रेमी युगुलाने हॉटेलमध्ये चेक- इन केल्यानंतर काही वेळातच त्यांच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात प्रेयसीने हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली. या घटनेने व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रेयसीने उचलेल्या या टोकाच्या पावलामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

उत्तरप्रदेशातील बुलंदशरचा राहणार तरुण आणि ईशान्य दिल्लीतील तरुणी यांनी दिल्लीतील ‘संतोष रेसिडेन्सी’ हॉटेलमध्ये एक खोली भाड्याने घेतली होती. खोलीत गेल्यावर तरुणीने लग्नासाठी तगादा लावला. मात्र तरुणाने लग्नासाठी स्पष्ट नकार दिल्याने दोघांमध्ये भांडण झाले. याच भांडणातून एका तरुणीने अचानक बाल्कनीतून खाली झोकून दिले.

शेतात काम करणाऱ्या महिलेवर हत्याराने हल्ला; दोन जण आले अन्…

प्रसंगावधानाने वाचले प्राण

तरुणी खाली पडत असतांना हॉटेलच्या खाली असलेल्या इलेकट्रीक दुकानातील एका कर्मचाऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाने तिचे प्राण वाचले. दुकानदाराने सांगितले की, वरून आवाज आल्यावर मी पहिले की तरुणी खाली पडत आहे. त्याने कुठलाच विचार न करता दुकानातील बॉक्सचे पुठ्ठे रस्त्यावर पसरवले. त्या
पुठ्ठ्यांमुळे तरुणी जमिनीवर न पडता त्या बॉक्सवर पडली, ज्यामुळे तिचा जीव वाचला.

घटनेनंतर संबंधित तरुणानेच जखमी तरूणीला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी अद्याप एफआयआर नोंदवलेला नाही. तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिचा जबाब घेतला जाईल आणि त्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दिल्ली हादरली! सहा वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक अत्याचार; तीन अल्पवयीन आरोपी ताब्यात

देशाची राजधानी दिल्ली येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कदायक बातमी समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील आरोपी हे अल्पवयीन आहेत. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी १८ जानेवारी रोजी या प्रकरणाची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेत तातडीने कारवाई केली. एका आरोपीच्या आईने पीडितेची अवस्था पाहून स्वतः तिच्या मुलाला पोलिसांच्या स्वाधीन केलं.

Pandharpur Crime: पंढरपुरातील मायलेकाच्या दुहेरी हत्येचा अखेर उलगडा; 8 महिन्यांनंतर आरोपी गजाआड

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: वादाचे कारण काय होते?

    Ans: लग्नाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता.

  • Que: तरुणीचा जीव कसा वाचला?

    Ans: खालील दुकानातील कर्मचाऱ्याने पुठ्ठे टाकून पडण्याचा धक्का कमी केला.

  • Que: सध्या काय कारवाई सुरू आहे?

    Ans: तरुणीवर उपचार सुरू असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Delhi crime shock before valentines day argument between lovers in hotel young woman jumps from fourth floor in anger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.