Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

 Fire News: दिवाळीत मुंबई हादरली! अंधेरीतील ३२ मजली इमारतीच्या १७ व्या मजल्यावर भीषण आग; गोरेगावमध्येही फटाक्यांमुळे उडाली धावपळ!

 Fire News: दिवाळीच्या वातावरणात मुंबईत अग्नितांडव! अंधेरीतील ३२ मजली रनवाल टॉवरच्या १७ व्या मजल्यावर भीषण आग, तर गोरेगावमध्ये फटाक्यांमुळे वसाहतीत उडाली धावपळ; अग्निशमन दलाचे युद्धपातळीवर प्रयत्न!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 08, 2026 | 09:05 AM
 Fire News: दिवाळीत मुंबई हादरली! अंधेरीतील ३२ मजली इमारतीच्या १७ व्या मजल्यावर भीषण आग; गोरेगावमध्येही फटाक्यांमुळे उडाली धावपळ!

 Fire News: दिवाळीत मुंबई हादरली! अंधेरीतील ३२ मजली इमारतीच्या १७ व्या मजल्यावर भीषण आग; गोरेगावमध्येही फटाक्यांमुळे उडाली धावपळ!

Follow Us
Follow Us:
  • अंधेरीत ३२ मजली इमारतीच्या १७ व्या मजल्यावर भीषण आग
  • गोरेगावच्या रॉयल पाममध्ये फटाक्यांमुळे लागली आग
  • अग्निशमन दलाकडून दोन्ही ठिकाणची आग आटोक्यात
 Fire News: मुंबईमध्ये एकीकडे दिवाळीची धामधूम सुरू असतानाच, दुसरीकडे आगीच्या दुर्घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईतील अंधेरी आणि गोरेगाव परिसरात इमारतींना आग लागल्याच्या दोन मोठ्या घटना समोर आल्या आहेत. अंधेरीतील ३२ मजली इमारतीच्या १७ व्या मजल्यावर आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

हेही वाचा: Husband Kills Wife: चारित्र्याचा संशय अन् दोन मुलांचे छत्र हरपले! पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून, अन् नंतर स्वतःही…

अंधेरीतील रनवाल टॉवरमध्ये आग

मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरातील ‘रनवाल टॉवर’ या ३२ मजली उंच इमारतीत ही आगीची घटना घडली. या इमारतीच्या १७ व्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटला अचानक आग लागली. रात्री १० वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला याबाबतचा कॉल मिळाला. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी १ फायर इंजिन, १ वॉटर टँकर, १ रेस्क्यू व्हॅन आणि १ जंबो टँकर तैनात करण्यात आला होता, तसेच सुरक्षेसाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिकाही घटनास्थळी पाठवण्यात आली. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

हेही वाचा:  Dog Attack: खेळता खेळता काळाचा घाला! पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षांच्या मुलाचा रेबीजने तडफडून मृत्यू

गोरेगावच्या रॉयल पाम परिसरातही भीषण आग

दुसरीकडे, गोरेगाव पूर्वेकडील रॉयल पाम परिसरातही एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. रॉयल पाम वसाहतीच्या मालकाच्या घराखालील मजल्यावर ही आग भडकली. प्राथमिक अंदाजानुसार, फटाक्यांमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या इमारतीत फायर सिस्टीम आणि अग्निशमन दलाची एनओसी (NOC) नसल्याची माहितीही पुढे आली आहे. या अचानक लागलेल्या आगीमुळे इमारतीमधील रहिवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि सर्वांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीबाहेर धाव घेतली. अग्निशमन दलाने केलेल्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अंधेरीतील कोणत्या इमारतीत आग लागली?

    Ans: अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरातील ३२ मजली 'रनवाल टॉवर' या इमारतीच्या १७ व्या मजल्यावर आग लागली.

  • Que: गोरेगावमधील आगीचे कारण काय होते?

    Ans: गोरेगाव पूर्वेकडील रॉयल पाम परिसरात फटाक्यांमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • Que: आगीच्या या घटनांमध्ये कोणती यंत्रणा कामाला लागली?

    Ans: माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या, वॉटर टँकर, रेस्क्यू व्हॅन आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली

Web Title: Mumbai fire andheri lokhandwala runwal tower goregaon royal palm diwali sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • diwali news
  • Mumbai Crime case
  • Mumbai fire news

संबंधित बातम्या

Heart Attack News: दिवाळी पहाट मैफलीत वादन करताना आला तीव्र हृदयविकाराचा झटका; प्रसिद्ध मृदंगवादकांच्या निधनाने संगीत जगात शोककळा!
1

Heart Attack News: दिवाळी पहाट मैफलीत वादन करताना आला तीव्र हृदयविकाराचा झटका; प्रसिद्ध मृदंगवादकांच्या निधनाने संगीत जगात शोककळा!

Minor Girl Pregnant Case: अल्पवयीन प्रेयसीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून अत्याचार; १० आठवड्यांची गर्भवती राहिली अन्…
2

Minor Girl Pregnant Case: अल्पवयीन प्रेयसीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून अत्याचार; १० आठवड्यांची गर्भवती राहिली अन्…

Vasubaras 2026: दिवाळीची सुरुवात वसुबारसपासून का होते? गाय आणि वासराची पूजा करण्यामागील धार्मिक महत्त्व जाणून घ्या
3

Vasubaras 2026: दिवाळीची सुरुवात वसुबारसपासून का होते? गाय आणि वासराची पूजा करण्यामागील धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.