अनेक अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. त्याच वेळी, आग कशी लागली हे अद्याप कळलेले नाही. सध्या आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत, अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत कोणत्याही जीवितहानी झाल्याचे…
अहमदाबादमध्ये विमान अपघातात २६५ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज मुंबईतील माहिमध्ये अग्नितांडव पाहायला मिळालं. माहीमध्ये एसी कॉम्प्रेसर फुटून लागलेल्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
मुंबईतील जोगेश्वरी परिसरात ही आगीची घटना घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. 8 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.
मुंबई : मुंबईतील मालाड भागातून आगीची घटना समोर आली आहे. मालाड येथील जनकल्याण नगर येथील एका इमारतीला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या एका फ्लॅट मधून आगीचे लोट येत असून या…
ताडदेव परिसरातील भाटिया रुग्णालय जवळ कमला इमारत आहे. २० मजली असलेल्या या इमारतीत १९ व्या मजल्यावर २२ जानेवारीला सकाळी साडे सातच्या सुमारास आग लागली होती. या दुर्घटनेतीस मृतांचा आकडा ९…
उत्तुंग इमारतींमधील अग्निरोधक यंत्रणा चालू आहे की नाही याची दर आठवड्याला तपासणी करणे आवश्यक आहे. उंच इमारतीना परवानगी देताना मुंबई महापालिकाकडे या धर्तीची अग्निशमन यंत्रणा आहे का याची खात्री करून…