Crime News Live Updates Marathi : आज दिनांक ११ - ०८- २०२५ रोजी देश-विदेशासह राज्यातील गुन्हेगारी संदर्भातल्या ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ताज्या घडामोडींचे अपडेट वाचा फक्त…
अटल सेतूवर टॅक्सीने आत्महत्या करण्यासाठी जात असून टॅक्सी चालकास त्रास देऊ नये, असे त्यांनी त्या चिठ्ठीत लिहिलेले होते. त्यांच्या वडिलांनी तात्काळ भोईवाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
अधिक चौकशी केली असता त्याने मुंबईतील धारावी, कुर्ला, विक्रोळी, कांजुरमार्ग, तर ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरातून रिक्षा चोरल्याची कबूली दिली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरलेली रिक्षा उल्हासनगरातील एका मैदानात ठेवल्याची माहिती…