Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: मित्रांच्या ग्रुपला धबधब्यावर पिकनिकला जाणं बेतलं जीवावर, डोहात दोन जणांचा बुडून मृत्यू

मित्रांच्या ग्रुपला धबधब्यावर पिकनिकला जाणं जीवावर बेतलं आहे. डोहात दोन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. काल सोमवारी वसईच्या चिंचोटी धबधब्यावर पिकनिकसाठी गेले होते. त्यावेळी पोहत असतांना दोन्ही मुलं डोहात बुडाले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 15, 2025 | 09:49 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:

वसई: मित्रांच्या ग्रुपला धबधब्यावर पिकनिकला जाणं जीवावर बेतलं आहे. डोहात दोन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. काल सोमवारी वसईच्या चिंचोटी धबधब्यावर पिकनिकसाठी गेले होते. त्यावेळी पोहत असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही मुलं डोहात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी धबधब्यापर्यंत दोन तासाची पायपीट करत जाऊन, एकाला पाण्यामध्ये बुडून तर दुसऱ्याला गाळाच्या साहाय्याने बाहेर काढण्यात यश आले आहे. मृतकाचे नाव प्रेम प्रल्हाद शहजराव (वय 22) रा. अशोक नगर काम इस्टेट रॉड गोरेगाव पूर्व, सुशील भारत ढबाले ( वय 24) रा. अशोक नगर काम इस्टेट वालभात रोड गोरेगाव पूर्व असे नाव आहे.

लिफ्ट मागणे बेतले जिवावर, भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीचं मृत्यू

नेमकं काय घडलं?

गोरेगाव कॉलेजमधील ६ जणांना ग्रुप काल वसईच्या चिंचोटी धबधब्यावर पिकनिक बनविण्यासाठी आला होता. या धबधब्यावर हे ६ जण पोहायला गेले. त्यावेळी पाण्याचा प्रवास अचानक वाढल्याने चार जण कसे बसे बाहेर निघाले आणि २ जणांचा डोहात बुडून मृत्यू झाला. याबाबत नायगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. पाच तासांच्या शोध मोहिमेनंतर दोन तरुणांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.

घटनेनंतर त्यांच्या मित्रांनी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील बापाने पोलीस चौकी येथे पोहोचून माहिती दिली. तो भाग निर्जन होता त्यामुळे त्याठिकाणी मदतीसाठी कुणी नव्हतं असं मुलांनी सांगितलं. घटनेची माहिती मिळताच अग्निशाम दलाच्या मदतीने घटनास्थळी जाऊन शोध घेतला. सुमारे ५ तास शोधमोहीम सुरु होती. संध्याकाळी ६ च्या सुमारास दोन्ही बेपत्ता तरुणांचे मृतदेह आढळल्याची माहिती, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळाराम पालकर यांनी दिली. यामध्ये अन्य ४ तरुण सुखरूप बचावले तर दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, मुंबईतून एक धक्कादायक आणि अमानवी घटना समोर आली आहे. कर्ज न फेडल्याने दोन तरुणांसोबत चार जणांनी अमानवी कृत्य केलं आहे. केवळ पैसे वेळेवर न दिल्याने या दोघांना मुखमैथुन करायला लावले असल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. एवढंच नाही तर त्यांनी पीडित तरुणांना निर्वस्त्र केले आणि त्यांचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे. पीडित तरुणांपैकी एक अल्पवयीन असून १९ वर्षीय तरुण आहे. या घटनेननंतर पीडित मुलांपैकी एकाच्या आईने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला प्रकार सांगून तक्रार दाखल केली. या संतापजनक घटनेने खळबळ व्यक्त होत आहे.

मोठी बातमी! बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक राहुल फाजिलपुरियावर गोळीबार, कारचा पाठलाग करत हल्ला

 

Web Title: Mumbai news a group of friends decided to go for a picnic at a waterfall but two people drowned in the waterfall

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2025 | 09:49 AM

Topics:  

  • Death
  • Goregaon
  • vasai

संबंधित बातम्या

Viral News :अमेरिकेत कुत्र्याच्या जीवासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा; अखेर ‘ब्रूस’ला देण्यात आला मृत्यू
1

Viral News :अमेरिकेत कुत्र्याच्या जीवासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा; अखेर ‘ब्रूस’ला देण्यात आला मृत्यू

Ananya Raj Death: धक्कादायक! बॉलिवूड अभिनेत्रीचं २७व्या वर्षी निधन; मृत्यूचं कारण समोर, चाहत्यांना मोठा धक्का
2

Ananya Raj Death: धक्कादायक! बॉलिवूड अभिनेत्रीचं २७व्या वर्षी निधन; मृत्यूचं कारण समोर, चाहत्यांना मोठा धक्का

Raja Sen Death: सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक-निर्माते राजा सेन यांचं निधन; वयाच्या ७१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3

Raja Sen Death: सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक-निर्माते राजा सेन यांचं निधन; वयाच्या ७१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Vasai Virar Mangrove Scam : हव्यासापोटी कांदळवनांची कत्तल सुरूच! 200 हून अधिक गुन्हे दाखल, पण तपासावर मोठं प्रश्नचिन्ह
4

Vasai Virar Mangrove Scam : हव्यासापोटी कांदळवनांची कत्तल सुरूच! 200 हून अधिक गुन्हे दाखल, पण तपासावर मोठं प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.