Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: मनमानी रिक्षाचालकांविरुद्ध पोलिस ॲक्शन मोडमध्ये; विक्रोळी विभागात 20 दिवसांत ४५२९ दंडात्मक कारवाया

दारू पिऊन गाडी चालवताना आढळला, तर त्याला तब्बल १० हजारांचा दंड आणि ६ महिने तुरुंगवास होऊ शकतो. जर तीच एक चूक पुन्हा केली तर १५ हजार दंड आणि २ वर्षांचा तुरुंगवास होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 21, 2025 | 04:35 PM
Mumbai News: मनमानी रिक्षाचालकांविरुद्ध पोलिस ॲक्शन मोडमध्ये; विक्रोळी विभागात 20 दिवसांत ४५२९ दंडात्मक कारवाया

Mumbai News: मनमानी रिक्षाचालकांविरुद्ध पोलिस ॲक्शन मोडमध्ये; विक्रोळी विभागात 20 दिवसांत ४५२९ दंडात्मक कारवाया

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: या महिन्यापासून म्हणजेच मार्च २०२५ पासून संपूर्ण देशात वाहतूक नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी आणि नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करण्यासाठी ते नियम करण्यात आले आहेत.  त्याची अंमलबजावणी मुंबईत मोठ्या संख्येने होत आहे. एकट्या विक्रोळी वाहतुक विभागात गेल्या २० दिवसांत तब्बल ४ हजार ५२९ दंडात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पूर्व उपनगरात वाहनचालकांकडून वाहतूक नियम तोडण्याचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. नवीन वाहतूक कायद्यानुसार यापुढे नियम मोडणान्यांन मोठा दंड व  तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. दारू पिऊन चाहन चालविणाऱ्यांसाठी कडक कारवाई केली जात आहे.

दारू पिऊन गाडी चालवताना आढळला, तर त्याला तब्बल १० हजारांचा दंड आणि ६ महिने तुरुंगवास होऊ शकतो. जर तीच एक चूक पुन्हा केली तर १५ हजार दंड आणि २ वर्षांचा तुरुंगवास होणार आहे. ही कारवाई काही प्रमाणात जुनी असली तरी काही नियम बदलले आहेत. विक्रोळी वाहतूक विभागात १ मार्चपासून करण्यात आलेल्या कारवाईत ९८२ भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर, ७८४ व्हेवी मोटार क्लिनर नसलेली, ६९१ सिग्नाल तोडणे,  ५०२ नो एंट्री, ४४९ साईनबोर्ड, ३४५ पोलीस स्टॉप, २५३ जास्त प्रवासी घेणे, २३९ विनापरवाना स्टिकर २१७ विना सीटबेल्ट,  २१२ विना हेल्मेट, १५३ पोलीस ऑर्डर न मानणे, १३२ पोलीस इशारा न मानणे, १०९ वाहन परवाना न दाखवणे १०२, चाहन पीयूसी नसणे याप्रकारच्या दंडात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत अशी माहिती विक्रोळी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक लांडगे यांनी दिली. विशेष महणजे घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरातील भीलयोग मॉल समोरच्या चौकात रात्रीच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. रिक्षाचालकांची मनमानी होत होती. मात्र वाहतूक पोलिसांनी कडक दंडात्मक कारवाई करून त्यांना वठणीवर आणले आहे.

नियम मोडल्यास वाहनचालकांना दंड

दरम्यान, नवीन वाहतूक नियमानुसार विना हेल्मेट आणि सीट बेल्टसाठी मोठा दंड आकारण्यात येत आहे. तर वाहतूक नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांसाठीही मोठ्या कारवाया करण्यात येणार आहेत. आता बिना हेल्मेट बाइक बालवल्यास १ हजार दंड आणि ३ महिने ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाणार आहे. तर कारमधील प्रवाशांनी सीट बेल्ट न लावल्यास १ हजार दंड आकारला जाणार आहे. इथेच नाहीतर वाहन चालवताना मोबाईल वापरला तर तब्बल हजार रुपये दंड आकारला जात आहे.

पीयूसीसाठी
कडक नियम प्रदूषण नियंत्रण सर्टिफिकेट नसल्यास अता वाहनांना १० हजार रुपयांना दंड आणि ६ महिने तुरुंगवास होणार आहे. रस द्वायटिंग, ट्रियल रायडिंगवर कठोर कारवाई केली जाईल. दुचाकीवर तीन प्रवासी असतील तर १ हजार रुपयांवा दंड भरावा लागेल. वेगाने गाडी वालवणे किवा रेलिंग केल्यास ५ हजार इतका दंड आहे.

रुग्णवाहिकेबाबत नवीन नियम
रुग्णवाहिकेला वाट न दिल्यास १० हजारांचा दंड तर सिग्नल तोहल्यास आणि ओवरलोडिंग केल्यास मोठा दंड आवप्रस्न सिग्नल तोडल्यास ५ रुपये दंड आणि ओव्हरलोडिंग वहनासाठी २० हजारांचा दंड आकारला जाणार आहे.

अल्पवयीन वाहनचालक

कोणीही अल्पवयीन वाहनचालक पकडल्यास पालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्याच्या पालकांवर २५ हजार रुपयांचा दंड, ३ वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा आणि वाहनाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल. तर संबंधित अल्पवयीन बालक २५ वर्षांचा होईपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकणार नाही असा नवीन नियम करण्यात आला आहे.

Web Title: Mumbai vikroli traffic police take action against auto drivers 4529 punitive actions in 20 days crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 04:28 PM

Topics:  

  • mumbai traffic police
  • Traffic News

संबंधित बातम्या

Accident : चालकाला झोप लागली अन्…; मंगळवेढ्याजवळ रासायनिक द्रव्याचा टँकर पलटी
1

Accident : चालकाला झोप लागली अन्…; मंगळवेढ्याजवळ रासायनिक द्रव्याचा टँकर पलटी

ओ चौबे, हे बरोबर नाही, मूर्खासारखं…; वाहतूक कोंडीवरुन अजित पवार पोलीस आयुक्तांवर भडकले
2

ओ चौबे, हे बरोबर नाही, मूर्खासारखं…; वाहतूक कोंडीवरुन अजित पवार पोलीस आयुक्तांवर भडकले

Raigad News : राष्ट्रीय महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा; वडखळ नाक्यावरील खड्ड्यामुळे वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
3

Raigad News : राष्ट्रीय महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा; वडखळ नाक्यावरील खड्ड्यामुळे वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

Thane News :   ठाणेकरांसाठी खुशखबर! कारासवडवली उड्डाणपूलाचं होणार लोकार्पण
4

Thane News : ठाणेकरांसाठी खुशखबर! कारासवडवली उड्डाणपूलाचं होणार लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.