Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News: कामठीत शेजाऱ्यांतील वाद विकोपाला; 47 वर्षीय महिलेचा हृदयविकाराने मृत्यू

कामठीतील न्यू येरखेडा येथे घरासमोरून जाण्यावरून दोन कुटुंबांत वाद झाला. तक्रार केल्यानंतर तणावामुळे त्रिशिला खोब्रागडे यांचा रक्तदाब वाढून उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 01, 2026 | 11:57 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • घरासमोरून जाण्यावरून शेजाऱ्यांत वाद
  • तक्रारीनंतर महिलेची प्रकृती बिघडली
  • उपचारादरम्यान हृदयविकाराने मृत्यू
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यू येरखेडा येथील दोन कुटुंबात घरासमोरून जाण्यावरून शाब्दिक वाद विकोपाला गेल्याचे समोर आले आहे. त्यांनतर त्रिशिला मुकेश खोब्रागडे (४७, रा. साईकृपा सोसायटी) हृदयविकाराने मृत्यू झाला. भांडण करणाऱ्या शेजारी दाम्पत्यावर कारवाई करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.

काय नेमकं प्रकरण ?

नवीन कामठी पोलिस ठाण्यातील अंमलदार सपना राहुल माटे (४०) व त्यांचे पती राहुल रंगारी हे दोघेही पोलिस विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या शेजारी एअर फोर्स आमला मध्यप्रदेश येथे कार्य करणारे मुकेश खोब्रागडे यांची पत्नी त्रिशिला व दोन मुली राहतात. रविवारी (दि. २९) रात्री आठ वाजताच्या सुमारास सपना घरी आल्या. त्रिशिला खोब्रागडे यांनी घरासमोर सिमेंट ओटा बांधल्याने वाहन नेताना अडचण निर्माण होत होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबात शाब्दिक वाद निर्माण झाला. त्रिशला खोब्रागडे या रात्री नऊच्या सुमारास नवीन कामठी पोलीस स्टेशनला जाऊन भांडण्याची हकीकत सांगितली.

Akola Crime: ‘वर्दीतला भक्षक’! अकोल्यात पोलीस कोठडीतच महिलेला अश्लील मागणी; एएसआय निलंबित

उपचारादरम्यान मृत्यू

त्रिशिला खोब्रागडे रविवारी रात्री दहा वाजता सुमारास घरी परत आल्या असता त्यांचा रक्तदाब वाढल्याने प्रकृती गंभीर झाली. त्यांना कामठी कळमना मार्गावरील खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले असता उपचारादरम्यान रात्री साडेअकरा वाजता सुमारास त्यांचा मृत्यू झाला.सपना मोटे व राहुल रंगारी यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

संतापजनक! इंस्टाग्रामवर मैत्री आणि…; शाळेतून हॉटेलवर नेत अल्पवयीन मुलीच लैंगिक शोषण

नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंस्टाग्रामवर मैत्री करून एका तरुणाने इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. तरुणाने अल्पवयीन मुलीला शाळेतून पळवून हॉटेलवर नेत तिच्यावर शरीरसंबंध ठेवले. या प्रकरणात विशेष म्हणजे आरोपी मुलाने दुसऱ्या मुलीचे ओळखपत्रावरून हॉटेलमध्ये प्रवेश घेतला. हे प्रकरण नागपूर शहरातील आहे.

घडलेली घटना नागपूरच्या सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेतील आरोपी तरुणाचे नाव करण असे आहे. तरुणाने पीडितेला ज्या हॉटेलवर नेलं होत त्या हॉटेलचं नाव सिल्व्हर सुट्स हॉटेल असे आहे. करण आणि पीडित मुलगी यांची पहिली भेट इंस्टाग्रामवर झाली होती आणि नंतर मैत्री निर्माण झाली. करणने कपाटाचा वापर करून मुलीला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला आपल्यासोबत येण्यास सांगितले.

Beed Crime : आईवरील छळाचा संताप अनावर; 19 वर्षीय मुलाकडून वडिलांची दगडाने हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: वादाचे कारण काय होते?

    Ans: घरासमोर बांधलेल्या ओट्यामुळे वाहन जाण्यात अडचण.

  • Que: मृत महिला कोण?

    Ans: त्रिशिला मुकेश खोब्रागडे (वय 47).

  • Que: मृत्यू कसा झाला?

    Ans: तणावामुळे रक्तदाब वाढून उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: Nagpur news dispute between neighbors in kamptee escalates 47 year old woman dies of heart attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

छत्रपती संभाजीनगर हादरलं! 19 वर्षीय मुलाने झोपेतच वडिलांच्या डोक्यात दांडा घालून केली हत्या
1

छत्रपती संभाजीनगर हादरलं! 19 वर्षीय मुलाने झोपेतच वडिलांच्या डोक्यात दांडा घालून केली हत्या

Jalna Crime: संतापजनक! वडिलांच्या मित्राकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; चार महिन्यांची गर्भवती
2

Jalna Crime: संतापजनक! वडिलांच्या मित्राकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; चार महिन्यांची गर्भवती

Palghar News : ‘लंडनला पाठवलेल्या मुलींसोबत नेमकं काय घडलं?’ डहाणू प्रकरणी चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप
3

Palghar News : ‘लंडनला पाठवलेल्या मुलींसोबत नेमकं काय घडलं?’ डहाणू प्रकरणी चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप

Mumbai Accident: दादरनंतर आता कांदिवलीत बेस्ट बसचा कहर; भरधाव बसने दोघांना उडवलं; थरार CCTV मध्ये कैद
4

Mumbai Accident: दादरनंतर आता कांदिवलीत बेस्ट बसचा कहर; भरधाव बसने दोघांना उडवलं; थरार CCTV मध्ये कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.