Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nalasopara Crime: नालासोपाऱ्यात पहाटेचा थरार! मनोरुग्ण भावाकडून बहिणीची कोयत्याने हत्या, आईलाही…

नालासोपारा पूर्वेतील टाकी रोडवरील सर्वोदय वसाहतीत पहाटे भांडणातून भावाने कोयत्याने बहिणीची हत्या केली. मध्ये पडलेल्या आईवरही हल्ला झाला. आई जखमी; आरोपी भाऊ अटकेत. वसई-विरारमधील आठवड्यातील चौथी हत्या.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 24, 2026 | 02:02 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पहाटे भांडणानंतर कोयत्याने वार
  • मानेवर व छातीवर गंभीर जखमा; जागीच मृत्यू
  • मध्ये पडलेल्या आईवरही हल्ला; आई जखमी
नालासोपारा: नालासोपारा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मनोरुग्ण भावाने आपल्या सख्ख्या बहिणीची कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर आईवरही मुलाने हल्ला केला. ही घटना नालासोपारा पूर्वेच्या टाकी रोड येथील सर्वोदय वसाहतीत आज (मंगळवारी, ता २४) पहाटेच्या सुमारास घडली.

Punjab Crime: धक्कादायक! ‘काळ्या जादू’च्या संशयातून पुतण्याने काकीची गोळ्या झाडून केली हत्या

काय घडलं नेमकं?

टाकी रोड येथील सर्वोदय वसाहतीत साईधाम वेल्फेअर चाळ आहे. या चाळीत सुप्रिया कानडे (३५) हि महिला राहते. तिची आई आणि भाऊ शेजारीच राहतात. महिलेचा पती गावी गेला होता. तेव्हा पहाटे सुप्रिया हिचा भांडण तिच्या सख्ख्या भावासोबत झाला. याच भांडणात तिच्या भावाने कोयत्याने तिच्यावर वार केला. तिच्या मानेवर आणि छातीवर कोयत्याने वार झाल्याने ती या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. मुलीला वाचवण्यासाठी त्यांची आई मध्ये पडली. मात्र तिच्यावर देखील वार केले. या हल्यात आई देखील गंभीर जखमी झाली. काही क्षणात सुप्रिया यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या आईला पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेतील आरोपीचं नाव अजित मालुष्टे (४०) असे आहे. तो मनोरुग्ण आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहे. पोलिसांनी सुप्रियाच मृतदेह ताब्यात घेतले असून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले होते. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह तिच्या कुटुंबियांना सोपवण्यात येणार.

नालासोपाऱ्यात गुंडाची निर्घृण हत्या; 7-8 जणांनी चाकूने केले सपासप वार

वसई-विरार येथील नालासोपाऱ्यात एका गुंडाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 7-8 जणांनी दगडाने ठेचून आणि चाकूने सपासप वार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव शुभम मिश्रा (३१) असे आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण आहे. शुभम मिश्रा हा तडीपारीची शिक्षा भोगून आला होता. पूर्ववैमनस्यातून त्याच्या मित्रांनीच त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर 17 वर्षांच्या मुलाचा अत्याचार; मुलगी घरात एकटी असतानाच आत शिरला अन्…

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: आईवर काय घडले?

    Ans: भांडण सोडविताना तिच्यावरही कोयत्याने वार; ती जखमी आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे.

  • Que: या घटनेचे महत्त्व काय?

    Ans: वसई-विरार शहरातील आठवड्यातील ही चौथी हत्या आहे.

Web Title: Nalasopara crime early morning thrill in nalasopara sister murdered with a sick brother mother also

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • crime
  • Nalasopara
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

Ambenali Ghat crime : धक्कादायक! स्वतःच्या आजीचा खून करून मृतदेह घाटात फेकला; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
1

Ambenali Ghat crime : धक्कादायक! स्वतःच्या आजीचा खून करून मृतदेह घाटात फेकला; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Cyber Crime Awareness : ऑनलाइन फसवणुकीविरोधात कॉईनडीसीएक्सचा पुढाकार; ‘सतर्क रहे’ जनजागृती मोहिमेची सुरुवात
2

Cyber Crime Awareness : ऑनलाइन फसवणुकीविरोधात कॉईनडीसीएक्सचा पुढाकार; ‘सतर्क रहे’ जनजागृती मोहिमेची सुरुवात

Chhatrapati Sambhajinagar Crime: पत्नीवर कुऱ्हाडीने तीन वार करत संपवलं; ‘मी बायकोला कायमचं संपवलं’ म्हणत…
3

Chhatrapati Sambhajinagar Crime: पत्नीवर कुऱ्हाडीने तीन वार करत संपवलं; ‘मी बायकोला कायमचं संपवलं’ म्हणत…

Chhatrapati Sambhajinagar Crime: पत्नीवर संशय, निर्जन जंगलात नेलं आणि…; दोन लहान मुलांनी गावात धाव घेत सांगितला थरार
4

Chhatrapati Sambhajinagar Crime: पत्नीवर संशय, निर्जन जंगलात नेलं आणि…; दोन लहान मुलांनी गावात धाव घेत सांगितला थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.