Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Crime: नांदेडमध्ये भररस्त्यात खून; किरकोळ वादातून पाठलाग करून मिस्त्रीवर चाकूने हल्ला

नांदेडच्या इंदिरा नगरमध्ये किरकोळ वादातून मिस्त्री प्रताप गायकवाड यांची भररस्त्यात चाकूने हत्या करण्यात आली. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 25, 2026 | 01:38 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • किरकोळ वादातून मिस्त्रीची निर्घृण हत्या
  • भररस्त्यात चाकूने सपासप वार
  • तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात; तपास सुरू
नांदेड: नांदेड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील इंदिरा नगर परिसरात एका मिस्त्रीचा भररस्त्यात हत्या करण्यात आल्याची समोर आले आहे. किरकोळ वादातून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे नांदेडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव प्रताप गायकवाड असे आहे. प्रताप यांचा काही व्यक्तींशी किरकोळ वाद झाला होता. हा वाद मिटला असे वाटत असतानाच, प्रताप घरी जात असतांना आरोपींनी त्यांचा पाठलाग सुरु केला. आपल्या मित्रांच्या मदतीने आरोपींनी प्रताप यांना वाटेत अडवले आणि त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात प्रताप गंभीर जखमी झाले आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

पुण्यातील वारजे परिसरात गोळीबाराचा थरार! 5-6 जण सलूनमध्ये शिरले अन्…

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताणब्यांत घेतला. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. हे कृत्य पूर्ववैमनस्यातून किंवा जुन्यवादातून घडल्याचे बोलले जात आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; १० घरफोडी गुन्ह्यांचा छडा; ७८ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

नांदेड पोलिसांनी घरफोडी आणि चोरीच्या मालिकेतील गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावत १९ गुन्हे उघडकीस आणले असून ४४.५ तोळे सोने, १७१.४ तोळे चांदी तसेच इतर मालमत्ता असा एकूण ७८ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी पत्रकारांना दिली. भाग्यनगर, शिवाजीनगर आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सखोल चौकशी करण्यात आली. आरोपींनी विविध भागात घरफोड्या करून चोरी केल्याची कबुली दिली आहे. सोहेब अब्दुल सत्तार (रा. जवाहरनगर नांदेड वय १९), प्रदीपकुमार विरेंद्रप्रसाद कौरी (रा.धनेगाव बळीरामपूर वय १९), अर्जुन पुरूषोत्तम मोरे (रा. चौफाळा मरघाट वय २८), शेख नईम शेख मैनोद्दीन (रा. कैलासनगर, नांदेड, वय २२), आशा हरिशचंद्र तेलंग (वय ५६ रा. शाहूनगर, नांदेड) अशी आरोपींची नावे आहे.

Ratnagiri Crime: बायपास झाल्याचे माहित असूनही छातीवर हल्ला, रत्नागिरीत जुन्या वादातून हत्या; 17 दिवसांनी आरोपी अटकेत

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: नांदेड शहरातील इंदिरा नगर परिसरात.

  • Que: हत्येचे कारण काय होते?

    Ans: किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाले.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: तीन संशयितांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Nanded crime murder in broad daylight in nanded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.