Solapur Accident: झोपेची पेंग महागात! कार थेट कालव्यात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, तर…
दोन टोळ्यांचा वाद आणि…
ही घटना मध्य रात्रीच्या सुमारास घडली आहे. डी मार्ट परिसरात त्यांनी धुरंधर पाहून बाहेर पडले होते. दुसऱ्या टोळीतील तीन चार जण तिथे आले आणि त्यांनी वार करायला सुरुवात केली. अर्जित याचा जागीच मृत्यू झाला आणि इतर टोळीतील दोन जण जखमी झाले होते. मात्र आपला भाई गेला आहे त्याचा राग मनात घेवून भाऊ थेट रुग्णालयात गेला आणि इतर दोन जणांचा पण त्याने खून केला आहे. अरबाज आणि आवेज यांच्यासुद्धा २०२५ मध्ये पोलीस कारवाई झाली होतो. मात्र जो अर्जित आहे त्याच्यावर जवळपास ९ गुन्हे दाखल आहेत. या दोन टोळ्यांमध्ये अनेक दिवसापासून वाद होते. त्यामुळे त्याने जुना भांडणाचे राग काढून अर्जितचा काटा काढायचा ठरवलं आणि त्यांनी अर्जितला मारण्याचा प्लान आखला आणि सिनेमा पाहून बाहेर पडत असताना त्यांनी अर्जितचा खून केला आहे. यात अरबाज आणि आवेज दोन्ही जखमी झाले. मात्र त्यांना रुग्णालयात अर्जितच्या भावाने ठार केल आहे. तीन जणांच्या हत्येने नांदेड हादरल आहे
दोन्ही बाजूने होणार गुन्हे दाखल
अर्जितला ज्या ठिकाणी वार करण्यात आले. त्याच ठिकाणी आवेजवर पण वार झाले. त्याला रुग्णालयात दाखल केला असता त्याचा मृत्यू झाला आहे. मात्र आता पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूने तक्रार दाखल करण्यात आली आहे. नक्की वादाची पार्श्वभूमी काय आहे? याचा तपास हा पोलीस करत आहेत. दोन्ही बाजूने गुन्हे दाखल केले जातील अस सांगण्यात आल आहे. मात्र भावाच्या हत्येचा बदला भावाने त्याच ठिकाणी घेतला आणि दोन जणांचा खून केला आहे. तीन जणांची हत्या झाल्याने नांदेड मध्ये खळबळ उडाली आहे.
Telangana Crime: विकृत मानसिकतेचा कळस! मुलगाच हवा आहे म्हणत बापानेच मुलींसह पत्नीचा जीव घेतला
Ans: प्रथम अर्जितची हत्या झाली, त्यानंतर भावाने रुग्णालयात जाऊन दोन जणांना मारले.
Ans: या घटनेत एकूण तीन जणांचा मृत्यू झाला.
Ans: दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल करून तपास सुरू आहे.






