Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Crime: नांदेडमध्ये धावत्या दुचाकीला भीषण आग; तरुणाचा आगीत होरपळून मृत्यू, ATSकडून तपास सुरू

नांदेडच्या वाजेगाव पुलावर धावत्या दुचाकीला अचानक आग लागून तरुणाचा जळून मृत्यू झाला. घटनेमुळे खळबळ उडाली असून ATS आणि गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. आग लागण्याचे कारण शोधले जात आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 23, 2026 | 10:46 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • धावत्या दुचाकीला अचानक आग लागली
  • तरुणाचा जागीच जळून मृत्यू
  • ATS व गुन्हे शाखेकडून तपास सुरू
नांदेड: नांदेड येथून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अचानक दुचाकीला आग लागल्याचे समोर आले आहे. या आगीत एका व्यक्तीचा देखील होरपळून मृत्यू झाला. वाजेगावच्या पुलावर ही दुर्दैवी घटना घडली. या दुर्दैवी घटनेतील मृत इसमाची ओळख पटलेली आहे. या प्रकरणाची चौकशी गुप्तता पोलीस विभाग (ATS) करत आहे.

काय घडलं नेमकं?

नांदेडच्या वाजेगांव पुलावरून दुचाकीस्वार जात असताना धावत्या दुचाकीने पेट घेतली. यात चाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. मयताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. यावेळी घटनास्थळी मोठा पोलीस फाटा दाखल झाला. ईद निम्मित सामूहिक नमाज पठण झाल्यानंतर ही घटना घडली.

Parbhani Accident: जिंतूर-चारठाणा महामार्गावर भीषण अपघात; कार-टेम्पो ट्रॅव्हलरची जोरदार धडक, एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

पोलीस तपास सुरु

या प्रकरणाचा तपास आता एटीएस (ATS) आणि गुन्हे शाखेकडून सुरू आहे. दुचाकी जवळ झालेले स्पोर्ट हे पेट्रोल टाकीचे होते, फटाक्यांचे होते, कि अन्य कुठल्या पदार्थाचा यात समावेश होता? याचा शोध फॉरेन्सिक टीम घेत आहे. ही दुचाकी परभणी जिल्ह्यातील एका तरुणाची असल्याची माहिती आहे. त्यादिशेने आता पोलीस तपास करत आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

नांदेडमध्ये खळबळ! वैद्यकीय विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या, राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल

नांदेड जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयात वैधकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीने वस्तीगृहातच गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. हि घटना शुक्रवारी हडको परिसरात घडली. आत्महत्या करणाऱ्या मुलीच्या पालकांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष्याच्या नेत्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यांनतर नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच अजित पवार पक्षाचे नेते तथा महापालिका माजी विरोधी पक्ष नेता जीवन घोगरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime: पुण्यात पिस्तूल दाखवताना गोळी सुटली; अल्पवयीन मुलगा जखमी, तिघे अटकेत

आत्महत्या करणाऱ्या तरूणीचे नाव आकांक्षा गायकवाड (२५ वर्षीय) असे आहे. आकांशा नांदेडमध्ये होमिओपॅथीचे शिक्षण घेत होती. गेल्या ८ ते १० महिन्यांपासून त्यांना फीस भरा म्हणून जीवन घोगरे त्रास देत होते. याच त्रासाला कंटाळून आकांशाने वसतीग्रुहात गळफास घेतल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. आकांक्षाचे वडील मुंजाजी गायकवाड यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या जबाबानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: नांदेड शहराजवळील वाजेगाव पुलावर ही घटना घडली.

  • Que: मृत्यू कशामुळे झाला?

    Ans: दुचाकीला आग लागल्याने तरुणाचा जळून मृत्यू झाला.

  • Que: तपास कोण करत आहे?

    Ans: ATS आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: Nanded crime two wheeler catches massive fire while in motion in nanded youth burnt to death in the blaze ats initiates investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pune Crime : भयावह कृत्य! 65 वर्षीय नराधमाकडून 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, नंतर दगडाने ठेचून मृतदेह शेणाच्या…
1

Pune Crime : भयावह कृत्य! 65 वर्षीय नराधमाकडून 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, नंतर दगडाने ठेचून मृतदेह शेणाच्या…

Mumbai Crime : NCB ची मोठी कारवाई; 349 किलो कोकेन जप्त, 1745 कोटींचा ड्रग रॅकेट उघड; अमित शहांनी दिली माहिती
2

Mumbai Crime : NCB ची मोठी कारवाई; 349 किलो कोकेन जप्त, 1745 कोटींचा ड्रग रॅकेट उघड; अमित शहांनी दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.