
crime (फोटो सौजन्य: social media)
६ भाविकांचा मृत्यू
इनोव्हा कार ही थेट 600 फूट खोल दरीत कोसळली. यामुळे मदत कार्याला अडचण येत होती. या गाडीमध्ये ६ व्यक्ती होते. या सर्वांचाच या पडतात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. कळवण महसूल विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. मृत भाविक हे सप्तश्रृंगी मातेचे दर्शन करून परतत असतांना ही दुर्गघटना घडली. या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या अपघातामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृताक्नाध्ये सर्वांचे वय हे ५० पेक्षा जास्त आहे.
अपघातात मृत झालेल्यांचे नावे काय?
1)किर्ती पटेल (५०)
2)रशिलापटेल (५०)
3)विठ्ठल पटेल (६५)
4)लता पटेल (६०)
5)पचन पटेल (६०)
6)मनी बेन पटेल (७०)
नाशिकमध्ये हळहळ! घरात एकटी असताना 10 वर्षीय मुलीने घेतला गळफास
नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आले आहे.नाशिकरोडच्या सामनगाव येथे एका 10 वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र अल्पवयीन मुलीने आत्महत्या का केली याचे कारण समोर आलेले नाही आहे. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आई वडील कामावर असतांना…
आत्महत्या करणाऱ्या १० वर्षीय मुलीचे आई- वडील हे मोल मजुरीचे काम करतात. दोघे आई वडील हे रोजगारासाठी मोल मजुरी करण्यासाठी गेले होते. यावेळी राहत्या घरात नॉयलॉनच्या दोरीच्या साहाय्याने घराच्या छताला गळफास घेत १० वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच मुलीचे आई- वडील घरी पोहोचले. तिच्या वडिलांनी तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. या घटनेने परिसरात हालहाल व्यक्त केली जात आहे.
Bomb Threat News: इंडिगो, लुफ्थांसा आणि ब्रिटिश एअरवेजच्या विमानांना बॉम्ब स्फोटाची धमकी
Ans: गणपती/मंकी पॉइंट जवळ, सप्तश्रृंगी गड घाटात.
Ans: एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती.
Ans: स्थानिक नागरिक व आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी तैनात आहेत.