Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: नाशिकमध्ये हळदीच्या कार्यक्रमात रक्तरंजित प्रकार, 21 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार; नेमकं काय घडलं?

नाशिकच्या मखमलाबाद रोडवरील हळदीच्या कार्यक्रमात किरकोळ धक्क्यावरून झालेल्या वादातून 21 वर्षीय स्पर्श कामे याच्यावर धारदार शस्त्राने पोटात वार करण्यात आला. तो गंभीर जखमी असून पंचवटी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 15, 2025 | 12:25 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • हळदी कार्यक्रमात नाचताना किरकोळ कारणावरून वाद
  • आरोपीने “मर्डर करतो” धमकी देत पोटात वार
  • एक आरोपी अटकेत, इतरांचा शोध सुरू
नाशिक: नाशिक येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या मखमलाबाद रोडवरील महादेव कॉलनी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हळदीच्या कार्यक्रमात किरकोळ कारणावरून २१ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने पोटात वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे.

Nagpur Crime: विहीर-पाण्याच्या वादातून भावानेच भावाचा गोळीबार करून खून, नाल्यात टाकून मृतदेह जाळल्याचा आरोप

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्श नितीन कामे (वय 21, रा. कुमावतनगर, पूनम किराणाशेजारी, पंचवटी) हा युवक या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी तक्रारीनुसार, १२ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मखमलाबाद रोडवरील महादेव कॉलोनीतील मनोहर अपार्टमेंट येथे मवर कुमावत यांचा हळदीचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी अमोल कुमावत व स्पर्श कामे हे नाचत असतांना स्पर्शचा चंद्रभान गणपत चोथवे याला धक्का लागला. या किरकोळ कारणावरून दोघांत वाद निर्माण झाला.

तुम्हालाही बघून घेऊ…

वादात चंद्रभान चोथवे याने सुमित बोडके व इतर दोन साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर सुमित बोडके याने “तुझा मर्डर करून टाकतो” अशी धमकी दिली. स्पर्श कामे याच्या डाव्या बाजूच्या बरगड्यांच्या खाली धारदार शस्त्राने वार केला. याहल्यात स्पर्श कामे हा गंभीर जखमी झाला. भांडण सोडविण्यासाठी अमोल कुमावत हा मध्ये पडला. आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत “तुम्हालाही बघून घेऊ” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

आरोपी अटकेत

घटनेनंतर जखमी स्पर्श कामे याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी सुमित बोडके, चंद्रभान गणपत चोथवे (23, रा. क्रांतीनगर, तरसे चाळ, मखमलाबाद रोड) तसेच त्याच्या दोन साथीदाराविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. यातील चंद्रभान चोथवे याला अटक करण्यात आली आहे. आरोपीचा शोध सुरु आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Jalna News: जालन्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार-हत्येतील आरोपीची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली; फाशीची शिक्षा कायम

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: नाशिकच्या मखमलाबाद रोडवरील महादेव कॉलनीत.

  • Que: जखमी तरुण कोण आहे?

    Ans: 21 वर्षीय स्पर्श नितीन कामे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: चौघांविरोधात गुन्हा दाखल करून एकाला अटक केली.

Web Title: Nashik crime a bloody incident occurred at a haldi ceremony in nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 12:25 PM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट
1

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव
2

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ
3

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ

Nashik Crime : नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, टवाळखोर अन् मद्यपींवर दंडूका; सहा महिन्यात तब्बल…
4

Nashik Crime : नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, टवाळखोर अन् मद्यपींवर दंडूका; सहा महिन्यात तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.