Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: नाशिकमध्ये थरार! उपसरपंचाने दारूच्या नशेत पत्नीची केली निर्घृण हत्या; नंतर आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक जिल्ह्यातील गावात उपसरपंच जयराम पवार याने दारूच्या नशेत झोपेत असलेल्या पत्नी जिजाबाई पवार यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली. घटनेनंतर आरोपीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 31, 2026 | 08:21 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • कळवण तालुक्यात उपसरपंचाकडून पत्नीची झोपेत असताना हत्या
  • पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने आत्महत्येचा प्रयत्न
  • लोकप्रतिनिधी आरोपी निघाल्याने गावात व तालुक्यात संतापाची लाट
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील साकोरेपाडा गावात एक धक्कदायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत गावातील उपसरपंचाने आपल्या पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. यानंतर आरोपी पतीने स्वतःही कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपीचे नाव उपसरपंच जयराम पवार  असे आहे. तर मृतकाचे नाव जिजाबाई पवार असे आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
भांडुपनंतर रेल्वे प्रवासादरम्यान पुन्हा हल्ला; लोकलमधून तिघांना धावत्या रेल्वेतून ढकलले
नेमकं काय घडलं? 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जयराम पवार आणि त्यांची पत्नी जिजाबाई पवार यांच्यात दारूच्या नशेतून घरगुती कारणावरून जोरदार वाद झाला. याच वादानंतर जिजाबाई पवार झोपी गेली. त्या दरम्यान आरोपी पतीने धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करत त्यांची हत्या केली. हल्ला इतका गंभीर होता की जिजाबाई पवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपीने स्वतः कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब कुटुंबियांना आणि ग्रामस्थांना माहिती होताच तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीवर उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास कळवण पोलीस करत आहे.
वडिलांच्या निधनानंतर १५ दिवसांतच २१ वर्षीय मुलाने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन
नाशिक येथील सिडको परिसरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका २१ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. तरुणाचे नाव शुभम बाळासाहेब व्यापारी(सिडको परिसरातील दत्त चौक, लक्ष्मीनगर, महाले फार्म) असे आहे. अवघ्या १५ दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांचं अपघाती निधन झालं होत. त्यानंतर शुभमने खांडे मळा परिसरातील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Crime News : लोणावळ्यातील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांनी दिली ‘ही’ धक्कादायक माहिती
💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील साकोरेपाडा गावात.

  • Que: हत्या करण्यामागील कारण काय होते?

    Ans: दारूच्या नशेत झालेला घरगुती वाद हे प्राथमिक कारण असल्याचे समोर आले आहे.

  • Que: आरोपीची सध्याची स्थिती काय आहे?

    Ans: आरोपी जयराम पवार याने कीटकनाशक प्राशन केले असून सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, प्रकृती स्थिर आहे.

Web Title: Nashik crime the deputy sarpanch brutally murdered his wife while intoxicated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 08:21 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

बाप की हैवान! डोळे काढण्याचा प्रयत्न अन् शरीरावर अनेक जखमा, 12 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, हत्येचा व्हिडीओ पाठवला आईला
1

बाप की हैवान! डोळे काढण्याचा प्रयत्न अन् शरीरावर अनेक जखमा, 12 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, हत्येचा व्हिडीओ पाठवला आईला

Nashik News : अबब! वर्षभर सोसावी लागणार वाहतूक कोंडी! पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या सविस्तर बातमी
2

Nashik News : अबब! वर्षभर सोसावी लागणार वाहतूक कोंडी! पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या सविस्तर बातमी

गुंतवणुकीतून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 65 लाखांना गंडा; ‘ही’ पद्धत अवलंबत केली फसवणूक
3

गुंतवणुकीतून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 65 लाखांना गंडा; ‘ही’ पद्धत अवलंबत केली फसवणूक

Chhatrapati sambhajinagar: ‘मुलगी नको’ म्हणत धमकी आणि तिहेरी तलाक; पतीसह 7 जणांवर गुन्हा दाखल
4

Chhatrapati sambhajinagar: ‘मुलगी नको’ म्हणत धमकी आणि तिहेरी तलाक; पतीसह 7 जणांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.